'सारेगमप' मराठी चा येणारा आठवडा 'अजय-अतुल' स्पेसिअल म्हणून रंगणार आहे, तर विशेष पाहुणे म्हणून नागराज मंजुळे आणि रवी जाधव. हा धम्माल आठवडा कसा रंगणार आहे, याची खास झलक पाहण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत बघा. ...
आपण सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालो आहोत तसेच आपले सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचे स्पर्धक सुद्धा झाले आहेत पण रिहर्सल मुळे त्यांना बाप्पाला घरी आणता येणार नाही आहे यावर त्यांनी एक तोडगा काढत बाप्पाचं गोंडस रूप स्वतःच साकारलं आहे ...