लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

उमेश कामतने सांगितला २५ वर्षांपूर्वीचा हटके किस्सा! "रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन्..." - Marathi News | Priya Bapat And Umesh Kamat Share Funny Memory Love Story 25 Years Ago In Zee Marathi Awards 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामतने सांगितला २५ वर्षांपूर्वीचा हटके किस्सा! "रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन्..."

"रिलेशनशिप लपवा-लपवीचे दिवस अन् थेट वृत्तपत्रात छापून आला फोटो", उमेश -प्रियाच्या लव्हस्टोरीचा हटके किस्सा ...

हर्षदा खानविलकर यांचं झी मराठीवर पुनरागमन, सोबतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्रीही दिसणार - Marathi News | Harshada Khanwilkar s comeback on Zee Marathi also Akshaya Deodhar is there in the new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षदा खानविलकर यांचं झी मराठीवर पुनरागमन, सोबतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्रीही दिसणार

मालिकेच्या प्रोमोमध्ये आणखी एका अभिनेत्रीने लक्ष वेधलं ती म्हणजे... ...

'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन - Marathi News | abhalmaya vadalvat title song lyricist Mangesh Kulkarni passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

शीर्षकगीतांचे जादूगार मंगेश कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतलाय (mangesh kulkarni) ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, वाढदिवशी स्वत:लाच दिलं गिफ्ट - Marathi News | satvya mulichi satvi mulgi fame actress shweta mehendale buy new car on her birthday watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, वाढदिवशी स्वत:लाच दिलं गिफ्ट

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही टीव्हीवरील लोकप्रिय मराठी मालिका आहे. या मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवशी कार खरेदी केली आहे. ...

हार्दीक-अक्षया नव्या मालिकेत पुन्हा एकत्र? चाहत्यांना मिळणार मोठं 'सरप्राईज' - Marathi News | Tuzyat Jiv Rangla Fame Akshaya Deodhar And Hardik Joshi Have Surprise To Fans | Zee Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्दीक-अक्षया नव्या मालिकेत पुन्हा एकत्र? चाहत्यांना मिळणार मोठं 'सरप्राईज'

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. ...

मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगचं १० वर्षांनी कमबॅक! 'या' मराठी मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका - Marathi News | Bigg Boss Marathi fame marathi actor pushkar jog will be seen in savlyachi janu savali serial zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगचं १० वर्षांनी कमबॅक! 'या' मराठी मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

पुष्कर जोग या मराठी मालिकेच्या माध्यमातून अनेक वर्षांनी अभिनयक्षेत्रात कमबॅक करणार आहे (pushkar jog) ...

Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos) - Marathi News | Bigg Boss Marathi fame actress Ruchira Jadhav bold photoshoot in crop top and denim jeans shorts see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)

Bigg Boss Marathi Hot Actress Photos: बिग बॉस मराठी शो मधील एक माजी स्पर्धक सध्या बोल्डनेसमुळे चर्चेत आलीय ...

माथेरानच्या निसर्गात मराठी अभिनेत्याचं हटके फोटोशूट! तुम्ही ओळखलं का या कलाकाराला? - Marathi News | Hot photoshoot of Marathi actor ayush sanjeev salunkhe in the nature of Matheran | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माथेरानच्या निसर्गात मराठी अभिनेत्याचं हटके फोटोशूट! तुम्ही ओळखलं का या कलाकाराला?

मालिकाविश्वातील लोकप्रिय मराठी अभिनेत्याने माथेरानच्या निसर्गरम्य वातावरणात हटके फोटोशूट केलंय ...