लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये रोमँटिक सीन शूट करताना यश-नेहाची झाली दमछाक, BTS व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Yash-Neha got tried while shooting a romantic scene in 'Majhi Tuzi Reshimgath', | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये रोमँटिक सीन शूट करताना यश-नेहाची झाली दमछाक, BTS व्हिडीओ व्हायरल

प्रार्थना आणि श्रेयसने एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये पावसातला हा रोमँटिक सीन शूट करताना पडद्यामागे होणारी दमछाक या BTS व्हिडिओमध्ये पाहायला मिळतेय.  ...

'तू तेव्हा तशी'मध्ये राधाच्या आयुष्यात आलेला नील आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दल - Marathi News | Who is Neel who came into Radha's life in 'Tu Tevha Tashi'?, know about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू तेव्हा तशी'मध्ये राधाच्या आयुष्यात आलेला नील आहे तरी कोण?, जाणून घ्या त्याच्याबद्दल

Tu Tevha Tashi : 'तू तेव्हा तशी' या मालिकेत नुकतेच अनामिका आणि सौरभ यांच्या प्रेमाला बहर आला आहे. पण आता राधा आणि नील यांच्यातही प्रेम फुलताना दिसणार आहे. ...

Devmanus 2 Promo : बास झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा...! ‘देवमाणूस 2’ला वैतागले प्रेक्षक!! - Marathi News | zee marathi serial Devmanus 2 latest episode New promo out troll by users | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बास झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा...! ‘देवमाणूस 2’ला वैतागले प्रेक्षक!!

Devmanus 2 : झी मराठीवरील ‘देवमाणूस 2’ या मालिकेत सध्या एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण  नवा प्रोमो समोर आल्यानंतर अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या लूकमधील प्रार्थनाने शेअर केले फोटो, यशच नाही तर चाहतेही झाले घायाळ - Marathi News | Mazi Tuzi Reshimgath Fame Neha fame Prarthana Behere's shared photos in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाच्या लूकमधील प्रार्थनाने शेअर केले फोटो, यशच नाही तर चाहतेही झाले घायाळ

Mazi Tuzi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ...

माझी तुझी रेशीमगाठमध्ये परी होणार ताई, चौधरींच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | Mazi tuzi reshimgath a new guest arrives at Chaudhary's house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझी तुझी रेशीमगाठमध्ये परी होणार ताई, चौधरींच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन

चौधरींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ...

'मन उडू उडू झालं' मालिकेचा शेवटचा सीन करताना इंद्रा झाला भावुक, व्हिडीओ आला समोर - Marathi News | Indra became emotional while doing the last scene of the series 'Man Udu Udu Zala', the video came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' मालिकेचा शेवटचा सीन करताना इंद्रा झाला भावुक, व्हिडीओ आला समोर

Man Man Udu Udu Jhala: मन उडू उडू झालं मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ...

'मन उडू उडू झालं' मालिका TRPमुळे नाही तर या कारणामुळे घेतेय प्रेक्षकांचा निरोप, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | The series 'Mann Udu Udu Zhalam' is not because of TRP but because of this reason. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन उडू उडू झालं' मालिका TRPमुळे नाही तर या कारणामुळे घेतेय प्रेक्षकांचा निरोप, कारण वाचून व्हाल हैराण

Man Udu Udu Zhala: 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. येत्या काही दिवसात ही मालिका निरोप घेणार असल्याचे समजते आहे. ...

मराठी कलाविश्वातील हा प्रसिद्ध अभिनेता असणार डान्स महाराष्ट्र डान्सचा जज, त्याचे वडील देखील आहेत अभिनेते - Marathi News | This famous actor is the judge of Dance Maharashtra Dance, his father is also an actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाविश्वातील हा प्रसिद्ध अभिनेता असणार डान्स महाराष्ट्र डान्सचा जज, त्याचे वडील देखील आहेत अभिनेते

वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्याने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. आज त्याने कलाविश्वात त्याचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. ...