लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

Bus Bai Bus :ऋतुराज गायकवाडसोबतच्या 'अफेअर्स' वर अभिनेत्री सायली संजीवने केला मोठा खुलासा, म्हणाली- तो माझा... - Marathi News | Actress Sayali Sanjeev on zee marathi bus bai bus reacts on rumors of love affair with csk cricketer Ruturaj Gaikwad | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऋतुराज गायकवाडसोबतच्या 'अफेअर्स' वर अभिनेत्री सायली संजीवने केला मोठा खुलासा, म्हणाली- तो माझा...

सुबोध भावेने चेन्नई सुपरकिंग्जचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चांवरून सायलीला प्रश्न विचारला. ...

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये मोठा ट्विस्ट, नेहाच्या बदललेल्या लूकची होतेय चर्चा - Marathi News | A big twist in 'Majhi Tuji Reshimgath', Neha's changed look is being talked about | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये मोठा ट्विस्ट, नेहाच्या बदललेल्या लूकची होतेय चर्चा

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मध्ये पुन्हा एकदा उत्कंठावर्धक कथानक दाखवण्यात येत आहे. ...

'तू चाल पुढं' मालिकेत येणार ट्विस्ट, अश्विनी सोबतच वाघमारे कुटुंबासमोर उभा राहणार मोठा प्रश्न - Marathi News | New twist will come in Tu Chal Pudha serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू चाल पुढं' मालिकेत येणार ट्विस्ट, अश्विनी सोबतच वाघमारे कुटुंबासमोर उभा राहणार मोठा प्रश्न

दिपा परबची कमबॅक असलेली मालिका 'तू चाल पुढं' अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उरतली. आता मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ...

‘माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश आणि नेहाचा जीव धोक्यात; चौधरी कुटुंबावर येणार मोठं संकट - Marathi News | 'Majhi Tuchi Reshimgath' serial Yash and Neha's life in danger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश आणि नेहाचा जीव धोक्यात; चौधरी कुटुंबावर येणार मोठं संकट

माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंस केलं. मालिका आली आणि तुफान लोकप्रिय झाली. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. ...

Video : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये यश-नेहाचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रार्थनाच्या नवऱ्याने केली कमेंट - Marathi News | majhi tujhi reshimgath prarthana behere shreyas talpade romatic video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये यश-नेहाचा रोमान्स, व्हिडीओ पाहून प्रार्थनाच्या नवऱ्याने केली कमेंट

Majhi Tujhi Reshimgath : आता पुन्हा एकदा यश व नेहा सगळे मतभेद विसरून एकत्र आले आहेत. नुकतंच दोघांवर एक रोमॅन्टिक गाणंही शूट करण्यात आलं. सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. ...

मराठमोळी अभिनेत्री वैदही परशुरामीची नवी इनिंग, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत - Marathi News | actress Vaidhi Parashurami's new innings, will soon be seen in a new role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री वैदही परशुरामीची नवी इनिंग, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. ...

Bus Bai Bus : ‘या’ कारणानं चक्क अर्धा तास थांबलं विमान...; शुभांगी गोखलेंनी सांगितला लव्हस्टोरीचा ‘फिल्मी’ किस्सा - Marathi News | bus bai bus shubhangi gokhale revealed how her husband confessed love | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक्क अर्धा तास थांबलं विमान...; शुभांगी गोखलेंनी सांगितला लव्हस्टोरीचा ‘फिल्मी’ किस्सा

Bus Bai Bus, Shubhangi Gokhale : ‘बस बाई बस’च्या मंचावर नुकतीच मराठीतील दिग्गज अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी हजेरी लावली होती. यावेळी शुभांगी यांच्यासोबत धम्माल गप्पा रंगल्या. त्यांनी एक किस्साही यावेळी शेअर केला. ...

Bus Bai Bus : तुझा नवरा मला...! राधिका आपटे अर्ध्या रात्री सोनाली कुलकर्णीला झोपेतून उठवते तेव्हा...!!  - Marathi News | marathi actress sonali kulkarni talk about radhika apte in bus bai bus show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझा नवरा मला...! राधिका आपटे अर्ध्या रात्री सोनाली कुलकर्णीला झोपेतून उठवते तेव्हा...!! 

Bus Bai Bus : ‘बस बाई बस’ या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली. राधिका आपटेने तुझी झोप उडवलेली, असं आम्ही ऐकलं होतं. हे खरं आहे का? असा प्रश्न सुबोधने केला. यावर सोनाली मस्तपैकी हसली. मग तिने यामागचा किस्साही ऐकवला.... ...