लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

अप्पी आमची कलेक्टरमध्ये नवा ट्विस्ट, अप्पी जीवनसाथी म्हणून संकल्प की अर्जुन कोणाची करणार निवड? - Marathi News | Marathi serial Appi Amchi Collector episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अप्पी आमची कलेक्टरमध्ये नवा ट्विस्ट, अप्पी जीवनसाथी म्हणून संकल्प की अर्जुन कोणाची करणार निवड?

अप्पी आमची कलेक्टर मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. लग्नाच्या भर मंडपात अप्पी वडिलांचं ऐकून कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

महाराष्ट्रात पुन्हा होणार सिंहगर्जना ! लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास उलगडणार - Marathi News | Lokmanya new serial on zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्रात पुन्हा होणार सिंहगर्जना ! लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास उलगडणार

घड्याळ्याच्या काट्याला बांधून दिवसरात्र धावणाऱ्या, भूतकाळाचे ओझे भिरकावून देत काळासोबत चालणाऱ्या लोकमान्य टिळकांचा असामान्य प्रवास अचंबित करणारा आहे. तो मालिकेतून पाहणं प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरेल. ...

Spruha Joshi VIDEO : स्पृहा साकारणार लोकमान्यांची पत्नी, भूमिकेसाठी अशी केली तयारी - Marathi News | spruha joshi in new marathi serial lokmanya on zee marathi share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Spruha Joshi VIDEO : स्पृहा साकारणार लोकमान्यांची पत्नी, भूमिकेसाठी अशी केली तयारी

Spruha Joshi : दीर्घकाळापासून स्पृहा कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीये. होय, स्पृहाची एका नव्या दमदार भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...

"ही भूमिका माझ्यातील अभिनयकलेला आव्हान देणारी..", लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणार क्षितीशची प्रतिक्रिया - Marathi News | Actor kshitish.date is palying Lokmanya Tilak role in serial lokmanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही भूमिका माझ्यातील अभिनयकलेला आव्हान देणारी..", लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणार क्षितीशची प्रतिक्रिया

आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ...

Appi Amachi collector: अप्पी आमची कॉलेक्टर मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर अर्जुन अप्पीला करणार प्रपोझ - Marathi News | Appi Amachi collector serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Appi Amachi collector: अप्पी आमची कॉलेक्टर मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर अर्जुन अप्पीला करणार प्रपोझ

अप्पी आमची कॉलेक्टर मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. अर्जुन अप्पीला एका रोमँटिक सफरीवर घेऊन जाणार आहे. ...

'दार उघड बये' मालिकेत मुक्ताला मिळणार का सारंगची साथ; पुरुषी मक्तेदारीला देणार का छेद? - Marathi News | Daar Ughad Baye marathi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दार उघड बये' मालिकेत मुक्ताला मिळणार का सारंगची साथ; पुरुषी मक्तेदारीला देणार का छेद?

'दार उघड बये' मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतोय. ...

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत नवा ट्विस्ट, वर्षाचं सत्य आनंदी राघवसमोर आणू शकेल का? - Marathi News | Marathi serial Nava gadi nava rajya episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत नवा ट्विस्ट, वर्षाचं सत्य आनंदी राघवसमोर आणू शकेल का?

 कर्णिकांच्या घरी रोज सकाळी येणारी राघवची बहीण वर्षा काही दिवस घरी न आल्यामुळे आनंदी चिंतेत आहे. ...

'दार उघड बये' मालिका नव्या वळणावर, वर्चस्वाच्या लढाईत रावसाहेब यशस्वी होतील? - Marathi News | Daar Ughad Baye serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दार उघड बये' मालिका नव्या वळणावर, वर्चस्वाच्या लढाईत रावसाहेब यशस्वी होतील?

दार उघड ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. या मालिकेत रोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळतोय. ...