लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी - Marathi News | Nivedita Saraf got emotional for Ashok saraf got zee chitra gaurav jeevan gaurav award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् अशोक मामांना जीवन गौरव पुरस्कार मिळताच निवेदिता सराफ भावूक, म्हणाल्या, मी शतशः ऋणी

अभिनेता सिद्धार्थ जाधवनेआपल्या नृत्याविष्काराने अशोक मामांचा अनोखी मानवंदना. ते पाहून तिथल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. अशोक सराफ यांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. ...

Tu Tevha Tashi : "मी या दोघींपासून....", ‘तू तेव्हा तशी’च्या अनामिकाची भावुक पोस्ट - Marathi News | "I am from these two...", Anamika's emotional post from Tu Taha Tashe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tu Tevha Tashi : "मी या दोघींपासून....", ‘तू तेव्हा तशी’च्या अनामिकाची भावुक पोस्ट

Tu Tevha Tashi : मालिकेतील अनामिका म्हणजेच अभिनेत्री शिल्पा तुळसकरनं वल्ली आणि राधासाठी खास पोस्ट लिहिली आहे... ...

सुबोध भावेचा अशोक मामांना मानाचा मुजरा, म्हणाला, 'मराठी इंडस्ट्री म्हणजे...' - Marathi News | Subodh Bhave gives tribute to senior actor Ashok saraf at zee chitra gaurav show 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेचा अशोक मामांना मानाचा मुजरा, म्हणाला, 'मराठी इंडस्ट्री म्हणजे...'

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे लाडके अभिनेते ज्यांना सर्वच प्रेमाने मामा अशी हाक मारतात ते अशोक सराफ. ...

झी मराठी चित्रगौरव २०२३ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव प्रदान - Marathi News | Lifetime Achievement Award to Ashok Saraf at Zee Marathi Chitragaurav 2023 Award Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी मराठी चित्रगौरव २०२३ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव प्रदान

अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या अशोक मामा यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. ...

अन् तब्बल 39 वर्षांनी तो योग आला.. 'झी चित्र गौरव'पुरस्कार सोहळ्यात सचिन-सुप्रिया यांच्या जोडी थिरकणार - Marathi News | Actor sachin pilgaonkar supriya pilgaonkar dance famouse song at zee chitra gaurav awards 2023 video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् तब्बल 39 वर्षांनी तो योग आला.. 'झी चित्र गौरव'पुरस्कार सोहळ्यात सचिन-सुप्रिया यांच्या जोडी थिरकणार

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर. ...

“सुखी संसाराचे रहस्य काय?”, लग्नाच्या १० वर्षानंतर रितेश देशमुखने केला खुलासा, म्हणाला- माणसाने... - Marathi News | Riteish deshmukh opened the secret behind her wedding with genelia deshmukh in zee chitra gaurav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“सुखी संसाराचे रहस्य काय?”, लग्नाच्या १० वर्षानंतर रितेश देशमुखने केला खुलासा, म्हणाला- माणसाने...

लग्नाला १० वर्षे उलटल्यानंतर रितेश देशमुखने त्याच्या सुखी संसाराचे गुपित सगळ्यांना सांगितले आहे. ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का? - Marathi News | Satvya mulichi satavi mulagi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नेत्राच्या विरोधात लढण्यासाठी इंद्राणी रूपालीची मदत करणार का?

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नुकताच इंद्राणी या नव्या व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे. आता ही इंद्राणी रूपालीची मदत करणार का, हे आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे. ...

'लोकमान्य' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध बळवंतरावांची लेखणीला येणार धार - Marathi News | 'Lokmanya' series is at an exciting turn, Balwantrao's pen will come up against the tyranny of the British. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकमान्य' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, इंग्रजांच्या जुलमी सत्तेविरुद्ध बळवंतरावांची लेखणीला येणार धार

Lokmanya : लोकमान्य मालिकेत बळवंतराव टिळक देशभक्तीची धगधगती मशाल आपल्या देशबांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेणार आहेत. ...