लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

पैठणी साडी, नाकात नथ... शिल्पा शेट्टीचा मराठमोळा साज शृंगार पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Zee Chitra Gaurav 2024 : Shilpa Shetty Arrives On Red Carpet Wear Beautiful Paithani Saree, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीचा मराठमोळा साज शृंगार पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, व्हिडीओ व्हायरल

शिल्पा शेट्टीचा अस्सल मराठमोळा लूक; 'Video' पाहून तुम्हालाही वाटेल नवल ...

"माझ्या बायकोचा पायगुण कमाल आहे...", 'पारू'बद्दल सांगताना प्रसादने अमृताबद्दल व्यक्त केल्या भावना - Marathi News | Prasad Jawade expressed his feelings about Amruta Deshmukh while talking about 'Paru' Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या बायकोचा पायगुण कमाल आहे...", 'पारू'बद्दल सांगताना प्रसादने अमृताबद्दल व्यक्त केल्या भावना

Prasad Jawade : अभिनेता प्रसाद जवादे 'पारू' ह्या मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर पदार्पण करत आहे. या मालिकेत तो आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारत आहे. ...

महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश-जिनिलियाची सुपरहीट केमेस्ट्री; व्हिडीओनं जिंकली चाहत्यांनी मनं - Marathi News | Maharashtracha Favorite Kon Awards Riteish Deshmukh Dedicates His Award To Wife Genelia video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश-जिनिलियाची सुपरहीट केमेस्ट्री; व्हिडीओनं जिंकली चाहत्यांनी मनं

मराठमोळा अभिनेता आणि बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार रितेश देशमुख आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) यांच्या एका व्हिडीओनं चाहत्यांनी मनं जिंकली आहेत.  ...

राकेश बापटच्या 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का? झळकणार ‘हे’ कलाकार - Marathi News | Zee Marathi Launches New Marathi Serial Rakesh Bapat's Navri Mile Hitlerla new promo out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेश बापटच्या 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा नवा प्रोमो पाहिलात का? झळकणार ‘हे’ कलाकार

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

सापाला किस करायचा सीन अन् पहिल्याच दिवशी मालिकेला केलं ट्रोल; नेटकरी म्हणाले... - Marathi News | zee marathi serial shiva troll for shalv kinjawadekar stunt with snake video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सापाला किस करायचा सीन अन् पहिल्याच दिवशी मालिकेला केलं ट्रोल; नेटकरी म्हणाले...

"असं कुठे असतं का?", व्हीएफएक्स आणि सापाबरोबरच्या 'त्या' सीनमुळे झी मराठीवरील मालिका ट्रोल ...

हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर अभिनेत्याची मराठी मालिकेत दमदार एन्ट्री; कोण आहे तो? - Marathi News | navri mile navryala and punha kartavya aahe zee marathi launch two new serial for audience  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर अभिनेत्याची मराठी मालिकेत दमदार एन्ट्री; कोण आहे तो?

हिंदी मालिकाविश्व गाजवणारा मराठमोळा चेहरा अक्षय म्हात्रे झी मराठीवरील या नव्या मालिकेमधून पुनरागमन करणार आहे. ...

'जाऊ बाई गावात'च्या बक्षिसाच्या रकमेचं रमशा फारुकी काय करणार? तिचा 'मास्टर प्लान' ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल - Marathi News | first season of Jau Bai Gaavat Winner Ramsha Farooqui Donate Her Prize Money To Bavdhan Village School | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जाऊ बाई गावात'च्या बक्षिसाच्या रकमेचं रमशा काय करणार? ऐकून तुम्हालाही कौतुक वाटेल

रमशा फारुकीने (Ramsha Farooqui) 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gaavat Show) या शोची ट्रॉफी जिंकली. ...

पहिल्याच दिवशी बंद पडलं नव्या मालिकेचं प्रसारण; लोकांची नाराजी! नेमकं काय घडलं? - Marathi News | zee marathi new serial shiva not telecast first day due to technical glitch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी बंद पडलं नव्या मालिकेचं प्रसारण; लोकांची नाराजी! नेमकं काय घडलं?

झी मराठीवर नव्यानेच सुरु होणाऱ्या 'शिवा' मालिकेचं प्रसारण पहिल्याच दिवशी बंद पडलं. सविस्तर प्रकरण वाचा (shiva new marathi serial) ...