लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

पैठणी घेऊन आला टिम डेव्हिड! MI चा व्हिडिओ पाहून आदेश बांदेकर म्हणाले, "धाकटे भाऊजी..." - Marathi News | mumbai indians welcome tim david with home minister marathi serial song aadesh bandekar commented on video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैठणी घेऊन आला टिम डेव्हिड! MI चा व्हिडिओ पाहून आदेश बांदेकर म्हणाले, "धाकटे भाऊजी..."

"दार उघड बये...दार उघड...", मुंबई इंडियन्सचा टिम डेव्हिड म्हणतो 'होम मिनिस्टर'! आदेश बांदेकरांनी केली मजेशीर कमेंट ...

आज घरी परततांना २-२ ट्रॉफिज..; दीपा-अंकुशच्या आयुष्यात घडला दुग्धशर्करा योग - Marathi News | Deepa parab chaudhari posted picture with Ankush chaudhari and revealed a special story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज घरी परततांना २-२ ट्रॉफिज..; दीपा-अंकुशच्या आयुष्यात घडला दुग्धशर्करा योग

झी चित्र गौरव 2024 सोहळ्यात दीपा - अंकुशच्या बाबतीत एक खास गोष्ट घडलीय ...

'वाजले की बारा' लावणीवर थिरकली शिल्पा शेट्टी, 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील व्हिडिओ पाहा - Marathi News | shilpa shetty dance on vajale ki bara lawani song zee chitra gaurav award 2024 video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाजले की बारा' लावणीवर थिरकली शिल्पा शेट्टी, 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यातील व्हिडिओ पाहा

शिल्पा शेट्टी झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहे. या सोहळ्यात शिल्पा 'वाजले की बारा' या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. ...

"...देवासोबत भांडत त्याची बायको उभी होती", श्रेयससाठी अमेयची भावुक करणारी कविता, पत्नीचेही डोळे पाणावले - Marathi News | amey wagh emotional poet shreyas talpade and his wife dipti get in tears video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...देवासोबत भांडत त्याची बायको उभी होती", श्रेयससाठी अमेयची भावुक करणारी कविता, पत्नीचेही डोळे पाणावले

"...म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे", अमेय वाघची श्रेयससाठी कविता ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ...

'चला हवा येऊ द्या' चं आज शेवटचं शूट, चार लोकांनाच होती कल्पना; १० वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप - Marathi News | chala hawa yeu dya comedy show last day of shoot today show going off air after 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' चं आज शेवटचं शूट, चार लोकांनाच होती कल्पना; १० वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप

शेवटच्या काही वर्षात कार्यक्रमाचा टीआरपी घसरला, सागर कारंडेने शो सोडल्याने चाहते नाराज झाले होते. तर काही दिवसांपूर्वीच खुद्द निलेश साबळेंनीच वैयक्तिक कारणांनी शोला रामराम केला. ...

असा रंगला झी चित्र गौरव पुरस्कार 2024, पाहा क्षणचित्रं - Marathi News | Zee chitra gaurav 2024 viral photos sara ali khan shilpa shetty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :असा रंगला झी चित्र गौरव पुरस्कार 2024, पाहा क्षणचित्रं

झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्याचे खास फोटो बघा ...

काय सांगता! लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | What do you say! Will the popular show 'Chala Hawa Yeu Dya' bid farewell to the audience? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?, जाणून घ्या याबद्दल

Chala Hawa Yeu Dya Show : 'चला हवा येऊ द्या' शोला नुकतेच १० वर्षे पूर्ण झाले आहेत आणि आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. ...

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात स्वानंदीची ग्लॅमरस अदा, फोटोंनी वेधलं लक्ष - Marathi News | Swanandi tikekar special photoshoot at zee chitra gaurav 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात स्वानंदीची ग्लॅमरस अदा, फोटोंनी वेधलं लक्ष

स्वानंदी टिकेकरने झी चित्र गौरव पुरस्कार 2024 मध्ये तिच्या खास लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय ...