डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. ...
'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा 'झी मराठी'वर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. या मालिकेतून पुण्याची गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ...