आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे आता सिम्बा या चित्रपटाची टीम या कार्यक्रमात प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. ...
याआधी देखील झी मराठीने प्रेक्षकांसाठी अनेक अविस्मरणीय मालिका सादर केल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले.' अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले होते ...
कानाला खडा या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागाचे पाहुणे खूप खास असणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात भाऊ कदम संजय मोने यांच्याशी गप्पा मारायला येणार आहेत. ...
‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. ...
आजपर्यंत प्रेक्षकांनी संजय मोने यांना अनेक मालिकांतून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे तसंच त्यांच्या कामावर प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे. आता चाहते संजय मोने यांना वेगळ्या भूमिकेत पाहू शकतील. ...
शिवाजी महाराजांच्या निर्वाणासंबंधी आजही अनेक मतभेद, वाद-विवाद प्रचलित आहेत. त्यासंबधी अनेक गैरसमज आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रसंगाने शोकाकुल केले तो प्रसंग झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...