लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

'तुला पाहते रे' घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप, इशा उर्फ गायत्री करणार 'या' माध्यमात एंट्री - Marathi News | Gayatri datar will be seen in marathi play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' घेणार लवकरच प्रेक्षकांचा निरोप, इशा उर्फ गायत्री करणार 'या' माध्यमात एंट्री

गायत्री दातारेने 'तुला पाहते रे’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार केले. मात्र ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

तेजश्री प्रधानच्या नव्या सासूबाईंना भेटलात का?, वाचा सविस्तर - Marathi News | Nivedita saraf will play tejashree pradhan mother in law role in zee marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानच्या नव्या सासूबाईंना भेटलात का?, वाचा सविस्तर

अभिनेत्री तेजश्री प्रधान झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. ...

शीतली आली रं.. मात्र वेगळ्या मालिकेत अन् वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Shivani baokar will seen aalti palti new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शीतली आली रं.. मात्र वेगळ्या मालिकेत अन् वेगळ्या भूमिकेत

'लागिरं झालं जी' या मालिकेने महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतल्या अज्या आणि शीतलीची अनोखी प्रेम कहाणी सगळ्यांनाच भावली. ...

TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री - Marathi News | In the Top 5 race of TRP,colors Marathi's entry in top 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री

दरआठवड्याला टीआरपी रेटिंगची आकडेवारी येते आणि कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे समजतं. मात्र यावेळेला टीआरपीच्या रेटिंगमध्ये एक बदल पहायला मिळालं. ...

तुला पाहते रे या मालिकेचा असा होणार शेवट? - Marathi News | This will be the end of zee marathi's tula pahate re? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे या मालिकेचा असा होणार शेवट?

तुला पाहते रे ही मालिका आता लवकरच संपणार असल्याने या मालिकेचा शेवट काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ...

'रात्रीस खेळ चाले २'मध्ये नाईकांच्या वाड्यात येणारी ही व्यक्ती कोण..?, मालिकेत येणार धक्कादायक वळण - Marathi News | Who is this guy coming to Naik's house in 'Ratris Khel Chaale 2'? Shocking turn in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले २'मध्ये नाईकांच्या वाड्यात येणारी ही व्यक्ती कोण..?, मालिकेत येणार धक्कादायक वळण

'रात्रीस खेळ चाले 2' मालिकेत येणार धक्कादायक वळण ...

मालिका संपल्यावरही आज्या, राहुल्या, जयडी आणि भैय्यासाहेब एकत्र आले आणि...  - Marathi News | Lagir zal ji serial actor come together for this cause | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालिका संपल्यावरही आज्या, राहुल्या, जयडी आणि भैय्यासाहेब एकत्र आले आणि... 

असा साजरा केला अभिनेता नितीश चव्हाणचा वाढदिवस ...

'तुला पाहते रे' मालिका 'या' दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्या जागी ही मालिका येणार भेटीला - Marathi News | Tula Pahate Re serial closed on this day, this serial replaced Tula Pahate Re | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' मालिका 'या' दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्या जागी ही मालिका येणार भेटीला

'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.  ...