या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे. ...
कथित इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याची वैयक्तिक व त्याच्या संस्थेची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळावी, यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...
भादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे. म ...
इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त प्रचारक झाकिर नाईक याला भारताच्या हवाली करण्यास मलेशियाने नकार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच त्याने त्या देशाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. ...
इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याला भारतात पाठवण्यात येणार नाही, असे मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी म्हटले आहे. त्यामुळे झाकीर नाईकला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. ...