Zakir hussain, Latest Marathi News
Ustad zakir Hussain News in marathi: प्रसिद्ध तबलावादक, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. ...
पहिल्या मैफिलीत केवळ 5 रुपये कमावणाऱ्या तबल्याच्या जादूगारनं आपल्या मागे किती संपत्ती सोडली आहे, हे जाणून घेऊया. ...
यासोबतच इतर देशांमध्येही त्यांच्या तबला वादनावार रसिक फिदा आहेत. ...
झाकीर हुसेन यांनी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्रामवरुन परदेशातील एक व्हिडिओ शेअर केला होता. हीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. ...
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन (Zhakir Husain)यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झालं आहे. ...
ताजमहल चहाच्या जाहिरातीसाठी झाकीर हुसेन यांची निवड ३ कारणाने परफेक्ट होती. ताजमहल चहा त्यावेळी नुकताच लॉन्च झालेला ब्रँड होता ...
तबला आणि झाकीर हे एकमेकांसाठी बनवले गेले होते. झाकिर हुसैन यांनी कधीच तबल्याची साथ सोडली नाही. ...
कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार होते. ...