लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल

Yuzvendra chahal, Latest Marathi News

हे भारतीय क्रिकेटपटू विमानात चादर ओढून घोरत होते... युजवेंद्र चहलची पोलखोल - Marathi News | The Indian cricketer was screaming in the plane ... Yujwendra Chahalchi policeman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे भारतीय क्रिकेटपटू विमानात चादर ओढून घोरत होते... युजवेंद्र चहलची पोलखोल

या दोघांची पोलखोल चहलने केली आहे. आपल्या इंस्टाग्रॅमच्या अकाऊंटवर चहलने हा फोटो टाकला आहे. ...

आफ्रिकेच्या फलंदाजांनी चहलची केली धुलाई,  झाला नकोसा विक्रम - Marathi News | yuzvendra-chahal-ind-vs-sa-bowling-record-batsman-economy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेच्या फलंदाजांनी चहलची केली धुलाई,  झाला नकोसा विक्रम

वन-डे मालिकेत आफ्रिकेच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या यजुवेंद्र चहलची टी-20 सामन्यात चांगलीच पिटाई झाली. ...

दोन फिरकी गोलंदाजांमुळे भारतीय संघ बेजोड : अ‍ॅडम्स - Marathi News | Two Indian spin bowlers bet on Indian team: Adams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन फिरकी गोलंदाजांमुळे भारतीय संघ बेजोड : अ‍ॅडम्स

दक्षिण आफ्रिकेचा माजी चायनामन गोलंदाज पॉल अ‍ॅडम्सने भारतीय संघाचा समतोल खूपच छान आहे, ते एकाच वेळी दोन मनगटाद्वारे फिरकी गोलंदाजी ...

चहल-कुलदिपच्या क्षमतेवर दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधारानं उपस्थित केला प्रश्न - Marathi News | former-cricketer-shaun-pollock-disappointed-by-indias-approach-in-test-series-vs-south-africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहल-कुलदिपच्या क्षमतेवर दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधारानं उपस्थित केला प्रश्न

भारतीचे फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि कुलदिप यादव यांनी दक्षिण आफ्रिकेत भेदक मारा करत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. ...

फिरकीत अडकले यजमान, चहलचे ५ तर यादवचे ३ बळी; द. आफ्रिकेचा ११८ धावांत खुर्दा - Marathi News | Twenty-five-wicketkeeper, Chawla's 5 and Yadav's 3 wickets; D. South Africa's 118 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीत अडकले यजमान, चहलचे ५ तर यादवचे ३ बळी; द. आफ्रिकेचा ११८ धावांत खुर्दा

लेगस्पिनर यझुवेंद्र चहलने आपल्या कारकिर्दीतील केलेली सर्वोत्तम कामगिरी आणि त्याला मिळालेली कुलदीप यादवची महत्त्वाची साथ या जोरावर भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सलग दुस-या एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवत सहा सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. ...

India vs South Africa : चहलचा खास विक्रम, असा करणारा ठरला पहिला भारतीय - Marathi News | India vs South Africa: The first Indian to score a special record for Chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : चहलचा खास विक्रम, असा करणारा ठरला पहिला भारतीय

येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला. या विजयासाह भारतानं मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. या विजयात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या चहलच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे ...

विमान प्रवासात 'इंडिया-न्यूझीलंड' मॅच, एकट्या युजवेंद्र चहलने दिली 3-0 ने मात - Marathi News | yuzvendra chahal beat ish sodhi in chess | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विमान प्रवासात 'इंडिया-न्यूझीलंड' मॅच, एकट्या युजवेंद्र चहलने दिली 3-0 ने मात

विमान प्रवासात न्यूझीलंडच्या ईश सोढीने युजवेंद्र चहलला आव्हान दिलं पण ते त्याला चांगलंच महागात पडलं. ...