लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहल

Yuzvendra chahal, Latest Marathi News

IND vs SL 1st T20I: युझवेंद्र चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय गोलंदाज - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates: Yuzvendra Chahal has a golden opportunity to create history, becoming the first Indian bowler to do so in T20I | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :चहलकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला भारतीय

IND vs SL 1st T20I Live Updates : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल याच्याकडे नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे ...

Yuzvendra Chahal: "मी सगळी तयारी केली होती...", ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्याने चहलने व्यक्त केली नाराजी - Marathi News |  I did all the preparations but I didn't get a chance, Yuzvendra Chahal expressed his displeasure over not getting a chance in T20 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी पूर्णपणे तयार होतो...", वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्याने चहलने व्यक्त केली नाराजी

युजवेंद्र चहलला ट्वेंटी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ...

Dhanashree Yuzvendra Chahal, Video: पतिराजांचे काही खरं नाही! धनश्रीसाठी युजवेंद्र चहल झाला 'कुली' - Marathi News | Viral Video Yuzvendra Chahal become coolie carries heavy luggage while his wife Dhanashree walks in with one bag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतिराजांचे काही खरं नाही! धनश्रीसाठी युजवेंद्र चहल झाला 'कुली'

धनश्री आणि युजवेंद्र चहल भारतीय संघासोबत प्रवास करतानाचा व्हिडीओ शिखर धवनने शेअर केला. ...

"ही मोठी स्पर्धी होती पण...", दिनेश कार्तिकनं सांगितलं चहलला विश्वचषकात न खेळवण्याचं कारण - Marathi News | Dinesh Karthik explains why Yuzvendra Chahal was not given a chance in the playing XI in the T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"ही मोठी स्पर्धी होती पण...", कार्तिकनं सांगितलं चहलला न खेळवण्याचं कारण!

अलीकडेच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात युझवेंद्र चहलला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ...

टी-20 विश्वचषकाच्या संघात असूनही डावललं; न्यूझीलंड दौऱ्यात 'या' दोघांना मिळणार संधी? - Marathi News | Yuzvendra Chahal and Harshal Patel are likely to get a chance in the Indian team for the series against New Zealand  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या संघात असूनही डावललं; न्यूझीलंड दौऱ्यात 'या' दोघांना मिळणार संधी?

भारतीय संघ आपल्या नवीन मिशनवर म्हणजेच न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. ...

T20 World Cup 2022: "आम्हाला हवा होता तो निकाल मिळाला नाही पण...", पराभवानंतर युजवेंद्र चहल भावुक! - Marathi News | Not the result we wanted but we march on together Yuzvendra Chahal has made an emotional post after India lost to England  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला हवा होता तो निकाल मिळाला नाही पण...", पराभवानंतर युजवेंद्र चहल भावुक!

भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर युजवेंद्र चहलने एक भावनिक पोस्ट केली आहे. ...

IND vs ENG Semi Final : भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG Semi Final : England captain Jos Buttler names two of India's biggest weapons with the ball ahead of semi-final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दोन खेळाडूंना इंग्रज घाबरलेत! उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वीच जोस बटलरची टीम सावध

T20 World Cup, India vs England Semi Final : आज पाकिस्तान-न्यूझीलंड असा सेमी फायनलचा पहिला मुकाबला होणार आहे. त्यानंतर गुरुवारी भारत-इंग्लंड अशी लढत आहे. ...

T20 World Cup : वेळीच जागे व्हा! टीम इंडियाच्या कामगिरीवर Suresh Raina नाराज, प्लेइंग इलेव्हनमध्ये सूचवला १ बदल - Marathi News | T20 World Cup : “This is a wake-up call for them”, Ex Indian all rounder Suresh Raina on India’s marginal win over Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेळीच जागे व्हा! टीम इंडियाच्या कामगिरीवर Suresh Raina नाराज, प्लेइंग इलेव्हनमध्ये सूचवला १ बदल

T20 World Cup : भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल दमदार सुरू होती, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर संघाचा खेळ थोडा विस्कळीत झालेला दिसतोय. ...