लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युवराज सिंग

युवराज सिंग

Yuvraj singh, Latest Marathi News

#Global T20 : युवराजच्या संघाने नोंदवला निषेध; मानधन न मिळाल्यानं दिला खेळण्यास नकार  - Marathi News | GT20 Canada: Yuvraj Singh-led Toronto Nationals vs Montreal Tigers start delayed due to payment issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#Global T20 : युवराजच्या संघाने नोंदवला निषेध; मानधन न मिळाल्यानं दिला खेळण्यास नकार 

भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये बुधवारी मानापमानाचे नाट्य रंगले. ...

शाहिद आफ्रिदीनं केली युवराज सिंगला आर्थिक मदत; दिले लाखो रुपये, पण का? - Marathi News | Shahid Afridi Donated $10,000 and a T-Shirt to Yuvraj Singh Foundation You We Can | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीनं केली युवराज सिंगला आर्थिक मदत; दिले लाखो रुपये, पण का?

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी यांच्यातील मैदानावरील टशन सर्वांना माहित आहेच. ...

युवीची बल्ले बल्ले! ग्लोबल टी-20 लीगमध्ये केली षटकारांची आतिषबाजी - Marathi News | Yuvraj Singh's batting fireworks in the global T20 league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवीची बल्ले बल्ले! ग्लोबल टी-20 लीगमध्ये केली षटकारांची आतिषबाजी

शनिवारी टोरँटो नँशनल्स संघाकडून खेळताना युवीने 22 चेंडूत 51 धावांची तुफानी खेळी केली. युवीच्या या खेळीमध्ये तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. ...

युवराज सिंग फॉर्मात परतला; ग्लोबल ट्वेंटी-20त 'सिक्सर किंग्स'ची आतषबाजी - Marathi News | Yuvraj Singh returns in form; Hit 45 runs in Global Twenty 20 league | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंग फॉर्मात परतला; ग्लोबल ट्वेंटी-20त 'सिक्सर किंग्स'ची आतषबाजी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या युवराज सिंगची कॅनडा ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमधील सुरुवात फार चांगली झाली नव्हती. ...

Video : युवराजनं केली घाई, बाद नसतानाही परतला तंबूत, पण का? - Marathi News | [VIDEO] Yuvraj Singh walks off the field despite being not-out on his Global T20 Canada | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : युवराजनं केली घाई, बाद नसतानाही परतला तंबूत, पण का?

रिझवान चिमाच्या गोलंदाजीवर युवराज स्टंम्पिंग झाला पण तो आउट नव्हता, परंतु पंच निर्णय देण्याआधीच त्याने मैदान सोडले होते. ...

धोनीवरील 'त्या' वक्तव्यावरून योगराज सिंग यांचा घुमजाव - Marathi News | After blaming MS Dhoni for India's defeat in World Cup, Yograj Singh takes u-turn and lavishes praise on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीवरील 'त्या' वक्तव्यावरून योगराज सिंग यांचा घुमजाव

भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी सातत्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर टीका केली आहे ...

'सिक्सर किंग' युवराज सिंग अन् 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेल भिडणार; कोण मारणार बाजी? - Marathi News | Global t20 canada 2019 : Fight between Yuvraj singh and Chris gayle in Toronto nationals vs Vancouver knights match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सिक्सर किंग' युवराज सिंग अन् 'युनिव्हर्सल बॉस' ख्रिस गेल भिडणार; कोण मारणार बाजी?

भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती जाहीर केली. ...

शिखर धवन मैदानात परतला, टिक-टॉक व्हिडीओ वायरल - Marathi News | Shikhar Dhawan returns to the ground, tik tok video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवन मैदानात परतला, टिक-टॉक व्हिडीओ वायरल

दुखापतीनंतर पहिल्यांदाच हातामध्ये बॅट घेतली होती आणि त्याने हे चॅलेंज पूर्ण केले आहे. ...