Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात. Read More
आमचे उमेदवार सर्व सामान्य घरातील असून कष्ट करणारे आणि नोकरी करणारे लोक आहेत, त्यांनी १० वर्षे काम केले तरी त्यांना २० लाख कमवणे शक्य नाही. मात्र, २० ते २५ लाख देऊन आमची माणसे फोडली गेली आहेत. ...
बारामती नगरपालिका निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख रुपये दिल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे. ...
Yugendra Pawar- Tanishka Engagement: शरद पवार गट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचा त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट केला आहे. ...