लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यु ट्यूब

यु ट्यूब

Youtube, Latest Marathi News

यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी, हल्लेखोर महिला ठार - Marathi News | America : california youtube headquarters shooting woman shooter shot dead  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यु-ट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, 4 जण जखमी, हल्लेखोर महिला ठार

कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यु-ट्यूबच्या मुख्यालयात बुधवारी (4 एप्रिल) गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.  ...

तांत्रिक बिघाडामुळे यूट्यूब तीन तास ठप्प - Marathi News | YouTube jam due to technical difficulties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तांत्रिक बिघाडामुळे यूट्यूब तीन तास ठप्प

 तांत्रिक बिघाडामुळे यूट्यूबची सेवा गेल्या तासाभरापासून ठप्प झाली आहे. या बिघाडामुळे यूट्यूब चॅनेलवर क्लीक केल्यास  एरर दाखवण्यात येत आहे. ...

#SocialViral : नजरेने घायाळ करणारी प्रिया प्रकाश, पाहा नेमकं काय करते आणि कशी झाली ट्रोल - Marathi News | #SocialViral: how Priya Prakash got Viral on the Internet and troll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#SocialViral : नजरेने घायाळ करणारी प्रिया प्रकाश, पाहा नेमकं काय करते आणि कशी झाली ट्रोल

ही कोण कुठली प्रिया प्रकाश अचानक आली काय आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली काय. तिच्या एक एक हावभाव आणि अदांमुळे आज ती सर्वांच्या अकाऊंटला दिसत आहे. ...

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘ई-ग्रंथालय’ यू-ट्युबवर! - Marathi News | Buldana District Collectorate e-Library e-tube! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाचे ‘ई-ग्रंथालय’ यू-ट्युबवर!

बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे.  ...

युट्युब अ‍ॅपवर येणार डार्क मोडसह अन्य फिचर्स - Marathi News | YouTube app New features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :युट्युब अ‍ॅपवर येणार डार्क मोडसह अन्य फिचर्स

युट्युब या व्हिडीओ शेअरिंग साईटच्या अ‍ॅपवर लवकरच डार्क मोडसह अन्य फिचर्स देण्यात येणार असून आगामी अपडेटमध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. ...

हा आहे जगातील सगळ्यात श्रीमंत युट्यूबर, वर्षाला कमावतो ९० कोटी - Marathi News | This is the richest youtuber in the world, earning 90 million yearly | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हा आहे जगातील सगळ्यात श्रीमंत युट्यूबर, वर्षाला कमावतो ९० कोटी

विविध गेम्सविषयी आपला रिव्ह्यु देऊन या मुलाने युट्युबवर आपल्या चॅनलच्यामाध्यमातून चांगली कमाई केली आहे. ...

फक्त गेम खेळून कोणी वर्षाला 80 कोटी कसे कमवू शकतो? - Marathi News | How can one earn 80 crores annually by just playing games? | Latest tech Videos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त गेम खेळून कोणी वर्षाला 80 कोटी कसे कमवू शकतो?

लहानपणी आपल्यापैकी अनेक जण दिवसभर मैदानात खेळायचो. दंगा मस्ती करायचो. यामुळे आपण अनेकदा आई वडिलांचे धपाटे सुद्धा खाल्ले आहेत. ... ...

प्रँक व्हिडीयो बनवताना युट्युबरचं तोंड अडकलं मायक्रोव्हेवमध्ये, फायरब्रिगेडला करावं लागलं पाचारण - Marathi News | youtuber stucked in microwave while making prank video in england | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रँक व्हिडीयो बनवताना युट्युबरचं तोंड अडकलं मायक्रोव्हेवमध्ये, फायरब्रिगेडला करावं लागलं पाचारण

युट्युबसाठी व्हिडीयो बनवणाऱ्या तरुणांच्या एका गटातील तरुणाला आपली कलाकारी फारच महाग पडली. त्याचा हा प्रयत्न त्याला मृत्यूच्या दारी नेऊन आला. ...