तुम्ही कधी विचार केला आहे का? की, तुमच्या घरात अस्वल घुसले तर तुमचे काय होईल? आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अमेरिकेतील न्यू जर्सीच्या निर्जन भागात राहणाऱ्या एक महिलेच्या घरी अस्वल आलं. ...
Lokmat Digital Influencer Awards 2021: यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, जोश अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपलं मनोरंजन करणारे, आपल्याला काहीतरी शिकवणारे, प्रेरणा देणारे, आयुष्य बदलून टाकणारे बरेच Influencer आहेत. त्यापैकी काही जणांनी नेटिझन्सच्या मना ...
आम्ही बोलत आहोत, हिमालयातील रस्त्यांबद्दल. त्यामुळे अशा रस्त्यांवरच मस्ती करणं भल्याभल्यांच्याही अंगाशी येऊ शकतं. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक दुचाकीस्वाराने जरा ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, आणि हे काम त्याच्या जी ...
सोशल मीडीयावर (Social Media) सध्या लग्नासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडीओत दिराच्या लग्नात त्याची मोठी वहिनी खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे. ...
असं म्हणतात सावध तो सुखी! पण समजा सावध व्हायला वेळच नाही मिळाला आणि अचानक एखादी दुर्घटना घडली तर? असंच काहीसं एका दुचाकीस्वारासोबत घडलंय. त्याच्या ध्यानीमनीपण नसेल की त्याने न केलेल्या चुकीची त्याला अशी शिक्षा मिळणार आहे. ...
सध्या बिबट्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Leopard) होत आहे. यात बिबट्या एका हरणाची शिकार करून हे हरण झाडावर नेऊन ठेवतो. मात्र, पुढे असं काही घडतं, जे पाहून तुम्हीही म्हणाल की हरणाने आपला बदला घेतला. ...