चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी केंद्र सरकारने यूट्यूब चॅनल्सवर कडक कारवाई केली आहे. यानंतर आज अचानक काँग्रेसचा चॅनेल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
जंगलातील या दोन खतरनाक प्राणी आमनेसामने आले आणि त्यांच्यात फायटिंग झाली. या फायटिंगमध्ये कुणी बाजी मारली, फायटिंगचा शेवट कसा झाला हे तुम्हीच या व्हिडीओत पाहा. ...
क्रेनने ट्रकला उचलताच ती हवेत उडाली आणि ट्रकसोबत क्रेनही पाण्यात कोसळली. ही भयंकर दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे (Crane fall down into river while lifting truck). ...