लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यु ट्यूब

यु ट्यूब, मराठी बातम्या

Youtube, Latest Marathi News

'सितारे जमीन पर' आता घरबसल्या पाहा, कधी अन् कुठे बघाल? - Marathi News | Aamir Khan Launches His Latest Theatrical Film sitaare Zameen Par On Youtube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' आता घरबसल्या पाहा, कधी अन् कुठे बघाल?

'सितारे जमीन पर' सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहू न शकलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी! ...

आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर' - Marathi News | Aamir Khan took a big decision, the actor started 'Janata Ka Theater' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'

Aamir Khan : आमिर खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. आमिर खानने त्याच्या नव्या सिनेमाला थेट थिएटर रिलीजनंतर लगेच यूट्यूब मूव्हीज-ऑन-डिमांडवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

फराह खानने कूक दिलीपच्या मुलांसाठी घेतला मोठा निर्णय, चाहत्यांकडून होतंय कौतुक - Marathi News | Farah Khan Shifts Cook Dilip Kids To English Medium School | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फराह खानने कूक दिलीपच्या मुलांसाठी घेतला मोठा निर्णय, चाहत्यांकडून होतंय कौतुक

फराहच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतं आहे. ...

पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव - Marathi News | Former Pakistani cop Nasir Dhillon who is now a YouTuber, used to connect Indian social media personalities with ISI operative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

नासिर आणि नौशाबा शहजाद पाकिस्तानात एक ट्रॅव्हल एजेन्सी चालवायचे. ते अशा लोकांना व्हिसा व्यवस्था करण्यात मदत करायचे जे त्यांना सहकार्य करतात. ...

बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही... - Marathi News | do whatever you want but don't leave our job, I will give you 850 crores...; Google had made an offer to this Indian neal Mohan, now they are youtube CEO | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाबा, काहीही कर पण आमची नोकरी सोडू नको, ८५० कोटी देतो...; गुगलने दिली होती या भारतीयाला ऑफर, आजही...

सर्वच कंपन्या वाईट नसतात. काही कंपन्या आपल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्नही करतात. काही जण यात यशस्वी होतात काही नाही. ...

Social Viral: 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावरचा आत्तार्यंतचा अफलातून रील; बघाल तर चक्रावून जाल! - Marathi News | Social Viral: Aataryant's amazing reel on the song 'Ek Number Tuji Kambar'; If you watch it, you will be amazed! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Social Viral: 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावरचा आत्तार्यंतचा अफलातून रील; बघाल तर चक्रावून जाल!

Social Viral: सध्या ट्रेंडिंग असलेले 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यावर देशा-परदेशातील अनेकांनी रील केले, पण हे आगळे वेगळे रील चक्रावून टाकणारे आहे.  ...

'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल - Marathi News | aamir khan starrer sitaare zameen par to release on youtube after theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

PPV मॉडेल नक्की आहे तरी काय? काय आहेत फायदे आणि नुकसान ...

Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी - Marathi News | Spying for Pakistan: After Jyoti Malhotra, YouTuber Priyanka Senapati is on the radar! Central Intelligence Bureau investigates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! 'आयबी'ने केली चौकशी

Spying for Pakistan Jyoti Malhotra Priyanka Senapati: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. भारतीयांकडूनच पाकिस्तानसाठी हेरगिरी  केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. ...