2017 पूर्वी अब्बाजान म्हणणारी लोकं तुमचं राशन पळवत होती, असं म्हणत योगी आदित्यनाथांनी मुस्लिम समाजावर थेट हल्लाबोल केलाय. काही महिन्यांवर उत्तरप्रदेशच्या निवडणुका येऊन ठेपल्यात. त्याच पार्श्वभूमीवर योगींनी हिंदुत्वाचं कार्ड काढलंय. उत्तरप्रदेशमध्ये द ...