लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

...तसं झालं नाही, तर माझं नाव बदला; आग्र्यातील शिवस्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | ...If that doesn't happen, change my name; Devendra Fadnavis' statement about the Shiv Smarak in Agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तसं झालं नाही, तर माझं नाव बदला; आग्र्यातील शिवस्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ल्यावरील शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक उभारण्याबद्दलचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारसमोर ठेवला. ...

"शमीने महाकुंभात केले स्नान"; योगींच्या दाव्यावर अखिलेश यादव म्हणाले, "त्याचे पण नाव..." - Marathi News | Akhilesh Yadav criticizes Yogi Adityanath after claimed Mohammed Shami took the holy dip Mahakumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शमीने महाकुंभात केले स्नान"; योगींच्या दाव्यावर अखिलेश यादव म्हणाले, "त्याचे पण नाव..."

Mahakumbh 2025: क्रिकेटपटून मोहम्मद शमीने महाकुंभात स्थान केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. ...

"त्रिवेणी संगमाचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य"; CM योगींचे स्पष्टीकरण - Marathi News | Uttar Pradesh CM Yogi Adityanath has responded to a question raised on the quality of water at Triveni Sangam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्रिवेणी संगमाचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य"; CM योगींचे स्पष्टीकरण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे ...

"या लोकांना अकबरचा किल्ला माहितीये, पण सरस्वती कूप माहिती नाही"; योगी आदित्यनाथ बरसले - Marathi News | "These people know Akbar's Fort, but don't know Saraswati Well"; Yogi Adityanath laments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या लोकांना अकबरचा किल्ला माहितीये, पण सरस्वती कूप माहिती नाही"; योगी आदित्यनाथ बरसले

उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर हल्ला चढवला. महाकुंभ मेळ्याबद्दल बोलताना आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावले. ...

सनातन धर्माचे भव्य आयोजन करणे गुन्हा असेल, तर पुन्हा-पुन्हा हा गुन्हा करणार; योगींची स्पष्टोक्ती - Marathi News | If organizing a grand event for Sanatan Dharma is a crime, then we will commit this crime again and again; Yogi's clarification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन धर्माचे भव्य आयोजन करणे गुन्हा असेल, तर पुन्हा-पुन्हा हा गुन्हा करणार; योगींची स्पष्टोक्ती

महाकुंभाच्या आयोजनावर टीका करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला. ...

 "तुम्ही नियोजन केलं नाही, खोटा प्रचार केला", शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगींना सुनावलं - Marathi News | "You did not plan, you spread false propaganda", Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati Maharaj told the yogis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : "तुम्ही नियोजन केलं नाही, खोटा प्रचार केला", शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगींना सुनावलं

ममता बॅनर्जींनी कुंभमेळ्याला मृत्य कुंभ असे म्हटले. त्यांच्या या विधानाचे समर्थक करत बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी उत्तर प्रदेश सरकार खडेबोल सुनावले. ...

"हे पाप स्वतः गंगा माता धुवू शकत नाही"; महाकुंभवरुन पल्लवी पटेल यांचा योगींवर हल्लाबोल - Marathi News | Pallavi Patel attack on cm Yogi Adityanath on Mahakumbh said ganga cannot wash away these sins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे पाप स्वतः गंगा माता धुवू शकत नाही"; महाकुंभवरुन पल्लवी पटेल यांचा योगींवर हल्लाबोल

Pallavi Patel And Yogi Adityanath on Mahakumbh : सिराथू मतदारसंघाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी महाकुंभवरून राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

'स्वतःची मुले इंग्रजी शाळेत आणि दुसऱ्यांच्या मुलांना मौलवी बनवायचं का?', योगी आदित्यनाथ भडकले - Marathi News | 'Why should we send our own children to English schools and make other people's children clerics?', Yogi Adityanath fumed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्वतःची मुले इंग्रजी शाळेत आणि दुसऱ्यांच्या मुलांना मौलवी बनवायचं का?', योगी आदित्यनाथ भडकले

उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य केले. हे लोक दुहेरी चारित्र्याचे असल्याचे ते म्हणाले.  ...