बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सध्या उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये त्यांच्या आगामी 'इक्किस' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. यानिमित्ताने धर्मेंद्र यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट ...