आमदार फतेह बहादूर सिंह यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. ...
कांवड यात्रा मार्गांवर दुकानाचे नाव आणि दुकानदाराचे नाव लिहिण्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला आता भाजपचे सहकारी पक्षच विरोध दर्शवू लागले आहेत. ...
"या आदेशात, सर्व दुकाने आणि हातगाड्यांवर आपली नावे लिहावीत, जेणेकरून कोणत्या दुकानातून सामान खरेदी करत आहोत? हे कांवड यात्रेकरूंना समजेल, असे म्हणण्यात आले आहे." ...
Uttar Pradesh BJP News: उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पराभवानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार आणि पक्षसंघटनेमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यामधील मतभेदही सम ...