ताजमहाल भारतीयांच्या रक्त आणि घामाने उभा राहिला आहे, असं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं असतानाच आता शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही एक वक्तव्य केलं आहे. ...
उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील मदरशांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने 2682 मदरशांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय ...
भाजपा आमदार संगीत सोम यांच्या विधानानंतर सुरु झालेल्या ताजमहालच्या वादावर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली आहे. ...
जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश असणारा ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचं भाजपा आमदार संगीत सोम बोलले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं ...
बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या चार दिवसांत ६९ मुलांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या नोंदीनुसार १० आॅक्टोबर रोजी १९, नऊ तारखेला १८, आठ तारखेला २० आणि १२ मुलांचा मृत्यू ७ आॅक्टोबरला झाला. ...
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानी असलेल्या कार्यालयामधील खुर्चीवर आणि गाडीच्या सीटवर भगवा कापड ठेवण्यापासून सुरु झालेला हा रंगाचा खेळ आता सरकारी बुकलेट्स, स्कूल बॅग आणि आता बसपर्यंत पोहोचला आहे. ...
योगी आदित्यनाथ सरकार अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा 100 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची योजना आखतंय. ‘नव्य अयोध्या’ या योजनेंतर्गत सरकार हा भव्य पुतळा प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करत आहे. ...