उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून 3 हजार रूपयांचा मोबाइल फोन दिला जाणार आहे. ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. ...
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची आज पहिलीच परीक्षा होत आहे. देशभरातील राजकीय विश्लेषकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे बारीक लक्ष असेल. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीतील एक व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीसाठी उपस्थित मुस्लिम महिलेला पोलीस जबरदस्तीने बुरखा काढायला लावत असल्याचं दिसत आहे. ...
गोरखपूर : ‘पद्मावती’ चित्रपटातील कलाकारांना धमक्या देणारे जसे दोषी आहेत तसे निर्माते संजय लीला भन्साळीही काही कमी दोषी नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी त्यांना लक्ष्य केले; ...