उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी यांनी प्रियंका यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख हा 'काँग्रेसची शहजादी' असा केला आहे. ...
शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले. ...
नेतृत्वनिष्ठा व संघनिष्ठा असल्या की त्यात कुणीही खपून जातो. दुर्दैवाने वरुण व मनेका यांच्याजवळ या दोन्ही निष्ठा नाहीत. त्यामुळे त्यांना ‘बाहेरचे’ म्हणून वागविले जाणे भाजपमधील अनेकांना न्यायाचे वाटते. तशी जाणीव त्या दोघांनाही आहे. ...