टोळक्याच्या छेडछाडीपासून स्वत: ला वाचवण्याच्या प्रयत्नात सुदीक्षाचा अपघात झाला. यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा सुदीक्षाच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...
भाजपचे नेते साक्षी महाराज यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या एका मोबाईल क्रमांकावरून ही धमकी त्यांना दिल्याची माहिती मिळत आहे ...
अयोध्येजवळील रौनाहीच्या धन्नीपूर येथे उभारल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव बाबराच्या नावावरच असेल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही चर्चा फेटाळली असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. ...
यूपी सरकारने 5 फेब्रुवारीलाच अयोध्या जिल्हा मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोहावल तालुक्यातील धन्नीपूर गावात, रौनाही पोलीस ठाण्यापासून साधारणपणे 200 मीटर मागे 5 एकर जमीन मशिदीसाठी दिली आहे. तेथेच मशीत बांधली जाणार आहे. ...