लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

... तेव्हा योगी आदित्यनाथ धाय मोकलून रडले, मोदींकडून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक - Marathi News | ... then Yogi Adityanath used to cry while weaning, Modi praised the Uttar Pradesh government on corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तेव्हा योगी आदित्यनाथ धाय मोकलून रडले, मोदींकडून उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं.    ...

CoronaVirus: “PM मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक” - Marathi News | bjp swatantra dev singh says pm modi well handled corona situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “PM मोदी आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेस असती तर काय झाले असते कुणास ठाऊक”

CoronaVirus: उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, म्हणून देश वाचला आहे, असे म्हटले आहे. ...

... तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप होईल, योगी सरकारबद्दल भाजपा आमदारच बोलले - Marathi News | ... then I will be accused of treason, BJP MLA's criticism of the government's work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप होईल, योगी सरकारबद्दल भाजपा आमदारच बोलले

एनडीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजात आमदारांची काहीच भूमिका नाही. आमदारांच्या सूचनांकडे कुणीही लक्ष देत नाही. राठौर हे सितापूरचे आमदार आहेत ...

CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था ‘राम भरोसे’; हायकोर्टाने योगी सरकारला सुनावले - Marathi News | allahabad high court slams yogi govt over corona situation in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था ‘राम भरोसे’; हायकोर्टाने योगी सरकारला सुनावले

CoronaVirus: अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला चांगलेच फटकारले आहे. ...

CoronaVirus Live Updates : "विरोधी पक्षाने कोरोनाबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण केलीय पण..."; योगी आदित्यनाथांचा गंभीर आरोप - Marathi News | CoronaVirus Live Updates cm Yogi Adityanath attacks opposition says panic was created about covid 19 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "विरोधी पक्षाने कोरोनाबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण केलीय पण..."; योगी आदित्यनाथांचा गंभीर आरोप

Corona Virus And Yogi Adityanath : कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा - Marathi News | coronavirus cm yogi adityanath active ground zero district visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा

CoronaVirus: कोरोनामुक्त झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी १० दिवसांत ११ ठिकाणी भेटी दिल्याची माहिती मिळाली आहे. ...

CoronaVirus: धक्कादायक! उत्तर प्रदेशात ‘आऊट ऑफ डेट’ किटने १० हजार चाचण्या; बहुतांश रिपोर्ट निगेटिव्ह - Marathi News | coronavirus 10 thousand people was done with the waste kit in bareilly uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: धक्कादायक! उत्तर प्रदेशात ‘आऊट ऑफ डेट’ किटने १० हजार चाचण्या; बहुतांश रिपोर्ट निगेटिव्ह

CoronaVirus: आरोग्य विभागात तारीख उलटून गेलेल्या म्हणजेच ‘आऊट ऑफ डेट’ अँटिजन किटने तब्बल १० हजार कोरोना चाचण्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा - Marathi News | oxygen shortage in up ends completely will soon oxygen surplus says acs home avneesh awasthi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा

उत्तर प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्याचा प्रश्न पूर्णपणे संपला असल्याच दावा योगी सरकारनं केला आहे. ...