लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

UP Assembly Election 2022 Result: भाजपच्या उमेदवाराने नोंदवला मतांचा विक्रम, जाणून घ्या योगींसह या दिग्गज नेत्यांची कामगिरी - Marathi News | UP Assembly Election 2022 Result: BJP candidate Sunil Kumar Sharma creates history, won by over 2 lakh votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या उमेदवाराने नोंदवला मतांचा विक्रम, जाणून घ्या योगींसह या दिग्गज नेत्यांची कामगिरी

UP Assembly Election 2022 Result: भाजपच्या सुनील कुमार शर्मा यांनी निकटच्या प्रतिस्पर्ध्याचा 2,14,835 मतांनी पराभव केला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्यासह 10 पेक्षा अधिक उमेदवारांनी मोठ्या फरकारने विजय नोंदवला आहे. ...

२०२४चे तीन चेहरे : मोदी, योगी, केजरीवाल! - Marathi News | Three faces of 2024 loksabha election: Modi, Yogi, Kejriwal! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२०२४चे तीन चेहरे : मोदी, योगी, केजरीवाल!

‘मोदी मॉडेल’ला आव्हान देण्यासाठी भाजपच्या आत नवं ‘योगी मॉडेल’ आणि भाजपला बाहेरून आव्हान देण्यासाठी ‘केजरीवाल मॉडेल’ मूळ धरतं आहे. ...

UP Election Results: युपीत औवेसींच्या AIMIM ची वाताहत, M-Y फॅक्टरपुढे टिकली नाही पत - Marathi News | UP Election Results: In the wake of Assauddin Owaisi's MIM in UP, the credit did not stand up to the M-Y factor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीत औवेसींच्या AIMIM ची वाताहत, M-Y फॅक्टरपुढे टिकली नाही पत

निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढविण्याचा आणि विजयी होण्याचा निर्धार असदुद्दीन औवेसींनी बोलून दाखवला होता. ...

UP Assembly Election 2022 Results: 'जो नोएडात आला त्याची सत्ता गेली', 30 वर्षांनंतर मुख्यमंत्री योगींचा गृहितकाला छेद - Marathi News | UP Assembly Election 2022 Results: 'Whoever came to Noida lost his power', after 30 years, Chief Minister Yogi breaks the Noida jinx | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो नोएडात आला त्याची सत्ता गेली', 30 वर्षांनंतर मुख्यमंत्री योगींचा गृहितकाला छेद

UP Assembly Election 2022 Results : 'जो नेता नोएडाला येतो त्याची सत्ता जाते, असा गैरसमज गेल्या 30 वर्षांपासून होता. यामुळे अनेक नेते नोएडाला यायला घाबरत असे. पण, अखेर योगींनी हा गैरसमज दूर केला आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : यूपीतील भाजपाच्या विजयाचे श्रेय कोणाला जाते? स्मृती इराणींनी दिलं 'हे' उत्तर.. - Marathi News | union minister smriti irani gives credit to narendra modi and yogi adityanath for bjp victory in uttar pradesh elections result 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीतील भाजपाच्या विजयाचे श्रेय कोणाला जाते? स्मृती इराणींनी दिलं 'हे' उत्तर..

Smriti Irani : यूपीची ही निवडणूक भाजपाने विकास आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. आज केवळ भाजपाच नव्हे तर विकासाचा विजय होत आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.  ...

UP Election Result 2022 : साडेसाती सुरु असूनही 'योगी'च ठरले 'उपयोगी'; ज्योतिष शास्त्रानुसार सुरू आहे  त्यांचा 'राजयोग!' - Marathi News | UP Election Result 2022: UP victory of Yogiji was predicted by astrology; His 'Rajyoga' helped him to overcome SadeSati! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :UP Election Result 2022 : साडेसाती सुरु असूनही 'योगी'च ठरले 'उपयोगी'; ज्योतिष शास्त्रानुसार सुरू आहे  त्यांचा 'राजयोग!'

UP Election Result 2022 : भाजपसाठी थोडा कठीण काळ पण योगींसाठी चांगली वेळ, कशी ते जाणून घ्या! ...

Yogi Adityanath Bulldozer, UP Assembly Election 2022 Results:  उत्तर प्रदेशात पुन्हा फुललं 'कमळ', पण योगी समर्थकांच्या हाती 'बुलडोझर' का दिसतोय? - Marathi News | why BJP Yogi Adityanath supporters carrying Bulldozer while celebrating win in Uttar Pradesh Assembly Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP मध्ये पुन्हा फुललं 'कमळ', पण योगी समर्थकांच्या हाती 'बुलडोझर' का दिसतोय?

कोणाच्या डोक्यावर बुलडोझर तर कोणाच्या हाती बुलडोझर.. काय आहे प्रकरण ...

UP Election Result: योगींपुढे चंद्रशेखर आझादचा दारुण पराभव, जाणून घ्या किती मिळाली मतं - Marathi News | UP Election Result: Chandrashekhar Azad's drastic defeat in front of yogis, know how many votes he got | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींपुढे चंद्रशेखर आझादचा दारुण पराभव, जाणून घ्या किती मिळाली मतं

युपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. ...