लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

महाकुंभात मोठा विक्रम... आतापर्यंत ५० कोटी भाविकांचे गंगेत स्नान; CM योगी आदित्यनाथ म्हणाले.... - Marathi News | record in mahakumbh 50 crore devotees have taken a dip in ganga cm yogi adityanath  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभात मोठा विक्रम... आतापर्यंत ५० कोटी भाविकांचे गंगेत स्नान; CM योगी आदित्यनाथ म्हणाले....

Maha Kumbh 2025 : सध्या सरकारी आकडेवारीनुसार, महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. ...

महाकुंभसाठी यूपी सरकारने किती कोटींचा खर्च केला? योगी आदित्यनाथ यांनी केला खुलासा - Marathi News | How many crores did the UP government spend for the Mahakumbh? Yogi Adityanath revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभसाठी यूपी सरकारने किती कोटींचा खर्च केला? योगी आदित्यनाथ यांनी केला खुलासा

Maha Kumbh 2025 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमेळ्याच्या खर्चाबाबत भाष्य केले. ...

CM योगी आदित्यनाथांचा बनवला डीपफेक व्हिडीओ, गुन्हा दाखल; व्हिडीओत नेमकं काय? - Marathi News | Deepfake video of CM Yogi Adityanath made, case registered; What exactly is in the video? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM योगी आदित्यनाथांचा बनवला डीपफेक व्हिडीओ, गुन्हा दाखल; व्हिडीओत नेमकं काय?

Yogi Adityaanth Deepfake Video: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेत आहेत.  ...

UPची लोकसंख्या 25 कोटी, पण कुंभमेळ्यात किती लोकांनी स्नान केलं? खुद्द योगींनीच सांगितला आकडा; तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | up's population 25 crore till yesterday 50 crore devotees took a dip in mahakumbh says cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPची लोकसंख्या 25 कोटी, पण कुंभमेळ्यात किती लोकांनी स्नान केलं? खुद्द योगींनीच सांगितला आकडा; तुम्हीही थक्क व्हाल

"हा नवा उत्तर प्रदेश आहे. 25 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि कालपर्यंत 50 कोटी लोकांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केले आहे." ...

महाकुंभात पवित्र स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास; योगी नाराज - Marathi News | Devotees going for holy bath in Mahakumbh face traffic jam; Yogi adityanath upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभात पवित्र स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास; योगी नाराज

योगी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कुंभाच्या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना फटकारले आणि संबंधितांना निलंबित करण्याचा इशाराही दिला.  ...

संघ, संघटना आणि योगी, भाजपाने असा भेदला समाजवादी पार्टीचा मिल्कीपूरचा गड  - Marathi News | Milkipur By Election Result 2025 : RSS, organizations and Yogi Adityanath, this is how BJP broke Samajwadi Party's stronghold of Milkipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ, संघटना आणि योगी, भाजपाने असा भेदला समाजवादी पार्टीचा मिल्कीपूरचा गड 

Milkipur By Election Result 2025 : ...

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसलेंनी केलं मोदी-योगी यांचं कौतुक, म्हणाल्या... - Marathi News | Veteran singer Padma Vibhushan Asha Bhosle praised Narendra Modi-Yogi adityanath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसलेंनी केलं मोदी-योगी यांचं कौतुक, म्हणाल्या...

चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे  धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले ...

दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील - Marathi News | delhi election result 2025 Yogi Adityanath's magic worked in Delhi, Kejriwal's wall 'destroyed' in front of bulldozer Even the opposition will be surprised to see the strike rate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत योगींची 'जादू' चालली, बुलडोझरसमोर केजरी'वॉल' 'ध्वस्त'! स्ट्राइक रेट बघून विरोधकही थक्क होतील

Delhi Election Result 2025 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही जोरदार प्रचार केला. त्यांनी येथे सुमारे १४ विधानसभा जागांसाठी सभा घेतल्या होत्या... ...