उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार १०० दिवस पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करीत असले तरी राज्य सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. ...
UP Minister resigned: दलित असल्याने अधिकाऱ्यांकडून योग्य मान सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोप खटीक यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनाला देखील राजीनाम्याची प्रत पाठविल्याचे सांगितले जात आहे. ...
काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या जितीन प्रसाद यांना भाजपानं मंत्रिमंडळात घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांमुळे जितीन प्रसाद चर्चेत आले आहेत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो एका कचऱ्याच्या गाडीत घालून कर्मचारी नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे नवीन सुरू झालेल्या लुलू मॉलमध्ये नमाज अदा केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाली असून, सुंदरकांड आणि हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरला आहे. ...