योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या FOLLOW Yogi adityanath, Latest Marathi News
पावसासोबतच काही भागात गाराही पडल्या. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, यूपीला केवळ स्मार्ट सिटीच नाही तर स्मार्टफोन आणि स्मार्ट क्लासेसशी जोडून यूपीचे तरुण संपूर्ण जगासमोर स्मार्ट युवक बनतील. ...
अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस २०२७ पर्यंत या संकुलांमध्ये ३ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करेल ...
Yogi Adityanath News: जग झोपते तेव्हा पंतप्रधान मोदी जागे असतात आणि जनहितासाठी काम करतात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ...
"आम्ही 17-18 रोजी यूपी पोलीस भरती परीक्षा दिली होती, परीक्षेच्या दोन-चार तास आधीच त्याची उत्तर आली होती." ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री गुजरातहून थेट आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले. ...
पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे तोंडभरून कौतुक ...
उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वीही असा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 2023 मध्ये सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घातली होती. ...