लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

वकिलांसमोर माफी मागत उठा-बशा काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याची झाली बदली; मुख्यमंत्री योगी होते नाराज - Marathi News | IAS Rinku Singh Rahi who apologized in front of lawyers has been transferred sent from Shahjahanpur to Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वकिलांसमोर माफी मागत उठा-बशा काढणाऱ्या IAS अधिकाऱ्याची झाली बदली; मुख्यमंत्री योगी होते नाराज

वकिलांसमोर उठाबशा करणाऱ्या आयएएस रिंकू सिंह राहींची बदली करण्यात आली आहे. ...

"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन - Marathi News | constable wife end life after harassed by her in laws in lucknow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन

सौम्या कश्यप असं या महिलेचं नाव असून तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने रडत रडत तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. ...

योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड - Marathi News | Yogi's Delhi visit and discussion on state president election; OBC face or female leader may be selected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या शनिवारी रात्री झालेल्या बैठकीमुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे. ...

"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान - Marathi News | Chief Minister Yogi Adityanath big statement mentioning Muharram and Shravan in Varanasi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान

"आपल्या पुढी आव्हान असे आहे की, काही लोक समाजातील लोकांना मुख्यप्रवाहापासून वेगळे करण्याचे काम करत आहेत. काही लोक सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण करतात." ...

यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी - Marathi News | 238 criminals killed in UP police encounters, over 9 thousand injured in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

उत्तर प्रदेशातील योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. ...

"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश - Marathi News | womens exposed the secrets of the chhangur baba and gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश

छांगुर बाबाबद्दल आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. महिलांनी 'छांगुर  नेटवर्क'चा आता पर्दाफाश केला. ...

योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावरील 'अजेय' चित्रपटाला अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र नाही, हायकोर्टाने CBFC ला फटकारले - Marathi News | ajey movie based on uttar pradesh cm yogi adityanath censor certificate due | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावरील 'अजेय' चित्रपटाला अद्याप सेन्सॉर प्रमाणपत्र नाही, हायकोर्टाने CBFC ला फटकारले

योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावरील अजेय चित्रपटाला सेन्सॉरने अद्याप सर्टिफिकेट दिलं नसल्याने सिनेमा रिलीज व्हायला उशीर होत आहे ...

'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ - Marathi News | BJP MP Nishikant Dubey has commented on CM Yogi Adityanath political future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीत योगी आदित्यनाथांना जागा नाही';निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे भाजपमध्ये खळबळ

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय भविष्याविषयी भाष्य केलं आहे. ...