लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

Hathras Gangrape : पोलिसांमध्ये धास्ती! राहुल गांधी मोटारसायकलवरून हाथरसला जाण्याची भीती - Marathi News | Hathras Gangrape: Congress Leader Rahul Gandhi fears going to Hathras on a motorcycle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape : पोलिसांमध्ये धास्ती! राहुल गांधी मोटारसायकलवरून हाथरसला जाण्याची भीती

गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. ...

हाथरस प्रकरणात योगींची मोठी कारवाई; एसपींसह ३ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, नार्को टेस्टचे आदेश - Marathi News | CM Yogi major action in the Hathras case; Suspension of 3 police including SP, order of narco test | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाथरस प्रकरणात योगींची मोठी कारवाई; एसपींसह ३ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, नार्को टेस्टचे आदेश

Hathras Gangrape, CM Yogi Adityanath in Action on Police Officers News: राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल नाराज होते.  याच कारणास्तव SIT चा पहिला अहवाल येताच सरकारने ही मोठी कारवाई केली आहे. ...

Fact Check: हाथरस घटनेतील आरोपीचे वडील भाजपाच्या बड्या नेत्यांसोबत? व्हायरल फोटोमागचं सत्य - Marathi News | Fact Check: Father of accused in Hathras Case with big BJP leaders? know truth of viral photo | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: हाथरस घटनेतील आरोपीचे वडील भाजपाच्या बड्या नेत्यांसोबत? व्हायरल फोटोमागचं सत्य

Hathras Gangrape BJP Leader Photos Viral with PM Narendra modi & Yogi Adityanath News: या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत या व्यक्तीचा फोटो दिसत आहे. ...

"हाथरस घटनेनं योगी सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला तडा गेलाय"; उमा भारती नाराज - Marathi News | Hathras rape case dented your, state govt and BJP's image: Uma Bharti to Yogi Adityanath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हाथरस घटनेनं योगी सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला तडा गेलाय"; उमा भारती नाराज

Hathras Gangrape, Uma Bharti News: मी कोरोनाग्रस्त नसते तर निश्चित मी त्या पीडित कुटुंबाला भेट दिली असती, परंतु रुग्णालयातून डिस्चार्जनंतर मी कुटुंबाची भेट घेईन असं त्यांनी सांगितले. ...

Hathras Gangrape : "गांधी जयंतीच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचे किळसवाणे वस्त्रहरण, मोदी धृतराष्ट्र झाले का?" - Marathi News | Congress Sachin Sawant slams narendra modi ani goyi government over Hathras Gangrape | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Hathras Gangrape : "गांधी जयंतीच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचे किळसवाणे वस्त्रहरण, मोदी धृतराष्ट्र झाले का?"

Congress Sachin Sawant On Hathras Gangrape : सत्तेने बेधुंद झालेल्या व अहंकारीवृत्तीच्या आदित्यनाथ सरकारचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जाहीर निषेध करत असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. ...

Hathras Gangrape : "सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय" - Marathi News | congress rahul gandhi slams yogi government over Hathras Gangrape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape : "सत्य लपवण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन अमानवीय प्रकार करतंय"

Hathras Gangrape : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ ठाण्यात रिपाइं एकतवादीने जाळले योगींचे पोस्टर - Marathi News | Posters of yogi burnt by RPI Ektavadi in Thane in protest of Hathras rape Case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हाथरस अत्याचाराच्या निषेधार्थ ठाण्यात रिपाइं एकतवादीने जाळले योगींचे पोस्टर

Hathras Gangrape, RPI Protest News: ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महेश घारु यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.  ...

अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन; हाथरसमधील दोषींना ‘अशी’ शिक्षा करू, की... - Marathi News | Hathras Gangrape: The culprits will be such punishment which will set an example in future. CM Yogi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखेर मुख्यमंत्री योगींनी सोडलं मौन; हाथरसमधील दोषींना ‘अशी’ शिक्षा करू, की...

Hathras GangRape, CM Yogi Aadityanath News: उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे असं योगींनी सांगितले आहे. ...