लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

योगी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा : पिंपरीत असंघटित महिला काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | The Yogi government should be dismissed and the President's rule should be implemented | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :योगी सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा : पिंपरीत असंघटित महिला काँग्रेसचे आंदोलन

हाथरस घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीने करावी ...

Hathras Gangrape : "योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर..."; मायावतींचा सल्ला - Marathi News | hathras case bsp chief mayawati advice up government to change dictatorial attitude | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Hathras Gangrape : "योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर..."; मायावतींचा सल्ला

BSP Chief Mayawati On Hathras Gangrape : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच सरकारला महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे. ...

Hathras Case: बलात्कार! कायदा!!...आणि राजकारण!!! - Marathi News | hathras case no fear of law in the minds of rapist due to political backing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Hathras Case: बलात्कार! कायदा!!...आणि राजकारण!!!

तिथे लोक रस्त्यावर थुंकायला, चोरी करायला घाबरतात; इथे बलात्कार करणाऱ्याला फाशीचीही भीती वाटू नये? ...

हाथरस घटनेतील आरोपींचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटी देणार; काँग्रेस नेत्याची घोषणा - Marathi News | our Society Will Reward One Crore For Beheading The Criminals Of Hathras Congress Nizam Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाथरस घटनेतील आरोपींचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटी देणार; काँग्रेस नेत्याची घोषणा

Hathras gangrape, Congress Leader Nijam malik News: या व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांनी तात्काळ निजाम मलिक यांना ताब्यात घेतले आहे. ...

हाथरस घटनेवरुन बॅकफूटवर असलेल्या मुख्यमंत्री योगींचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर गंभीर आरोप - Marathi News | CM Yogi aggressive on Hathras rape incident; Serious allegations made against opponents Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाथरस घटनेवरुन बॅकफूटवर असलेल्या मुख्यमंत्री योगींचा आक्रमक पवित्रा; विरोधकांवर गंभीर आरोप

Hathras Gangrape, CM Yogi Adityanath News: तसेच या षडयंत्रांविरोधात पूर्ण ताकदीनं आपल्याला लढून विकासप्रक्रिया पुढे घेऊन जावी लागेल असंही ते म्हणाले आहेत. ...

Hathras Gangrape : "बेटी बचाओचा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का?", काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | congress balasaheb thorat slams bjp narendra modi over Hathras Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Hathras Gangrape : "बेटी बचाओचा नारा देणारे पंतप्रधान मूग गिळून गप्प का?", काँग्रेसचा हल्लाबोल

Congress Balasaheb Thorat On Hathras Gangrape : "पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील." ...

“३ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार केले जातात, तीदेखील असंस्कारी आहे का?” - Marathi News | Delhi Women Commission chairperson Swati Maliwal on BJP MLA Controversial Statement on Hathras | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“३ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार केले जातात, तीदेखील असंस्कारी आहे का?”

Hathras Gangrape, BJP MLa Controversial Statement News: अशा विचारसरणीच्या लोकांवर पदावर बसवलं आहे. त्यामुळेच यूपीत मुलींवर अत्याचार होत आहेत. ...

"आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?", प्रियंका गांधींचा सवाल - Marathi News | Congress priyanka gandhi slams yogi government over Hathras Gangrape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमच्या मुलीचा मृतदेह आम्हाला न विचारता पेट्रोल टाकून का जाळण्यात आला?", प्रियंका गांधींचा सवाल

Rahul Gandhi & Priyanka Gandhi in Hathras : प्रियंका गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयामार्फत करण्याची तसेच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची देखील मागणी केली. ...