लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

"इंसाफ का एन्काउंटर": दंगलीतील भाजप आमदारांवरील गुन्हे मागे घेतण्याची तयारी, ओवेसींचा योगींवर हल्लाबोल - Marathi News | AIMIM chief asaduddin owaisi slams yogi govt for withdraw case against 3 bjp mlas in muzaffarnagar riots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंसाफ का एन्काउंटर": दंगलीतील भाजप आमदारांवरील गुन्हे मागे घेतण्याची तयारी, ओवेसींचा योगींवर हल्लाबोल

सरकारच्या या निर्णयावर AIMIMचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगी सरकारवर हल्ला चढवला आहे. (AIMIM chief Asaduddin Owaisi) ...

भाजप पश्चिम बंगालमध्ये 'योगी मॉडेल'ने देणार ममतांना धोबीपछाड? अशी आहे रणनीती! - Marathi News | West Bengal assembly election BJP counters to Mamata Banerjee with the help of yogi model | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप पश्चिम बंगालमध्ये 'योगी मॉडेल'ने देणार ममतांना धोबीपछाड? अशी आहे रणनीती!

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगाल भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांबरोबरच योगी मॉडेलच्या माध्यमाने बंगालमधून ममतांचे राज्य उखडून टाकण्याची रणनीती तयार केली आहे. ...

"आम्ही तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही", केजरीवालांचा योगींना सणसणीत टोला - Marathi News | arvind kejriwal attacks yogi adityanat over covid 19 management | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही", केजरीवालांचा योगींना सणसणीत टोला

Delhi Arvind Kejriwal And Uttar Pradesh Yogi Adityanath : अरविंद केजरीवाल यांनी कोरोना चाचण्यांवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. ...

योगींच्या राज्यात लसीकरणाची मोठी तयारी; १ कर्मचारी १०० जणांना लस टोचणार - Marathi News | big preparation for vaccination in Uttar pradesh; 1 employee will vaccinate 100 people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या राज्यात लसीकरणाची मोठी तयारी; १ कर्मचारी १०० जणांना लस टोचणार

CoronaVirus Vaccine: तीन कंपन्यांनी भारत सरकारकडे आपत्कालीन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. यामध्ये फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने अर्ज केला आहे. या अर्जांवर विचार करण्यासाठी केंद्राची एका समितीने बुधवारी दुपारी चर्चा केली. ...

"जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव", ओवैसींचा घणाघात - Marathi News | aimim president asaduddin owaisi speaks after greater hyderabad municipal election result | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव", ओवैसींचा घणाघात

Asaduddin Owaisi And Amit Shah, Yogi Adityanath : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"योगी येताच उद्धव ठाकरेंची झोप उडाली"; सामना अग्रलेखावर उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची टीका - Marathi News | "Uddhav Thackeray lost his sleep after Yogi visit"; Criticism by UP minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"योगी येताच उद्धव ठाकरेंची झोप उडाली"; सामना अग्रलेखावर उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची टीका

Samana Editorial On Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री एस एन सिंह यांनी सामनाच्या संपादकीयवर टीका करताना निषेधही केला आहे. ...

बाॅलीवूड मुंबईतच राहील, आम्ही जागतिक फिल्मसिटी उभारतोय - योगी आदित्यनाथ  - Marathi News | Bollywood will remain in Mumbai, we are building a global film city - Yogi Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाॅलीवूड मुंबईतच राहील, आम्ही जागतिक फिल्मसिटी उभारतोय - योगी आदित्यनाथ 

उत्तर प्रदेशातील गुंतवणूक वाढावी, तसेच प्रस्तावित फिल्म सिटीसंदर्भात सिनेजगतातील मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. ...

लखनऊ पालिकेच्या बाँडचे मुंबईत वितरण; ‘बेल रिंगिंग’ला आदित्यनाथ यांची उपस्थिती - Marathi News | Distribution of Lucknow Municipal Bonds in Mumbai; Adityanath's presence at 'Bell Ringing' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लखनऊ पालिकेच्या बाँडचे मुंबईत वितरण; ‘बेल रिंगिंग’ला आदित्यनाथ यांची उपस्थिती

मुंबई स्टाॅक एक्सचेंजला भेट देणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. ...