लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

UP Election 2022: “योगी आदित्यनाथ हे मेहनती, प्रामाणिक; त्यांच्यासारखा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही” - Marathi News | bjp up chief swatantra dev singh give appreciation cm yogi adityanath and his work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Election 2022: “योगी आदित्यनाथ हे मेहनती, प्रामाणिक; त्यांच्यासारखा मुख्यमंत्री शोधून सापडणार नाही”

UP Election 2022: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...

PM नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत; जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | PM Narendra Modi did not wish CM Yogi Adityanath a happy birthday on Twitter; Whats a reason | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :PM नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत; जाणून घ्या यामागचं कारण

भाजपात सर्वकाही ठीक नाही अशी चर्चा सुरू झाली. काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात योगी कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ...

ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला - Marathi News | Discussion between Prashant Kishor and Akhilesh yadav ahead of uttar pradesh assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली. ...

Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत - Marathi News | BJP might face revolt before uttar pradesh assembly elections 126 mla likely to join other parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive: उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का?; तब्बल १२६ आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत

योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याचा गौप्यस्फोट ...

कोरोनाला हरवलंय, आता विधानसभेच्या निवडणुकाही जिंकू, योगींना मोठा आत्मविश्वास - Marathi News | Corona lost, now let's win the election, CM Yogi adityanath has great confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाला हरवलंय, आता विधानसभेच्या निवडणुकाही जिंकू, योगींना मोठा आत्मविश्वास

आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. ...

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये योगीच! भाजप नेत्यांनी दिला फिडबॅक; PM मोदी, अमित शहांचाही पाठिंबा? - Marathi News | up election 2022 bjp leader reviewed over top and praise for cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये योगीच! भाजप नेत्यांनी दिला फिडबॅक; PM मोदी, अमित शहांचाही पाठिंबा?

UP Election 2022: भाजपमधील काही वरिष्ठ नेतेमंडळी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आले होते. ...

भाजपनं पहिल्यांदाच घेतला मुख्यमंत्री आदित्यनाथांवर “फिडबॅक”; महासचिवांनी एकट्यात घेतली मंत्र्यांची भेट - Marathi News | UP First time BJP took CM Yogi adityanath feedback  general secretary met ministers alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं पहिल्यांदाच घेतला मुख्यमंत्री आदित्यनाथांवर “फिडबॅक”; महासचिवांनी एकट्यात घेतली मंत्र्यांची भेट

सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या लाटेचा सामना करण्याच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर सातत्याने प्रश्न उभे राहत आहे. अशातच पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संतोष यांनी राज्याचा दौरा केला आहे. ...

योगी सरकारमध्ये भाजपा आमदारच हतबल; मुलाच्या मृत्यूनंतर तक्रारीसाठी मारताहेत पोलीस ठाण्यात चकरा - Marathi News | hardoi corona positive son died bjp mla rajkumar agrawal unaided to file fir up police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारमध्ये भाजपा आमदारच हतबल; मुलाच्या मृत्यूनंतर तक्रारीसाठी मारताहेत पोलीस ठाण्यात चकरा

BJP MLA Rajkumar Agrawal : उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजपा आमदार असलेले राजकुमार अग्रवाल गेल्या महिन्याभरापासून एका खासगी रुग्णालयाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात हेलपाटे मारत आहेत. ...