लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगेश सागर

योगेश सागर

Yogesh sagar, Latest Marathi News

"कुंपणानेच शेत खाऊ नये...", भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता योगेश सागर यांच्या पालिका आयुक्तांना सूचना - Marathi News | MLA Yogesh Sagar's instruction to BMC commissioner Iqbal Singh Chahal for corruption free management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुंपणानेच शेत खाऊ नये...", भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता योगेश सागर यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

MLA Yogesh Sagar : कुंपणानेच शेत खाऊ नये असे म्हणत आमदार योगेश सागर यांनी पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. ...

मुंबईकरांच्या हक्काची जमीन बिल्डरच्या घशात? ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र - Marathi News | 500 crore corruption allegations in Mumbai ; Letter of BJP MLA Yogesh Sagar to Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या हक्काची जमीन बिल्डरच्या घशात? ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा भाजपा आमदाराचा आरोप

Yogesh Sagar : ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्वरीत स्थगितीचे आदेश निर्गमित करावे अन्यथा मला योग्य त्या कायदेशीर बाबीचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.  ...