लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगेश कदम

Yogesh Kadam News in Marathi | योगेश कदम मराठी बातम्या , मराठी बातम्या

Yogesh kadam, Latest Marathi News

Accident: आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात, कशेडी घाटात डंपरने दिली धडक - Marathi News | Accident: MLA Yogesh Kadam's car was hit by a dumper in Kashedi Ghat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात, कशेडी घाटात डंपरने दिली धडक

MLA Yogesh Kadam Car Accident: शिंदे गटातील आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये अपघात झाला आहे. योगेश कदम हे खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला डंपरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. ...

मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | I called Aditya Thackeray and left; Rebel MLA Yogesh Kadam made it clear | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी पळून गेलो नाही, आदित्य ठाकरेंना फोन करुन गेलो; बंडखोर आमदार योगेश कदमांनी स्पष्टच सांगितलं

अनिल परब यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून माझे अस्तित्व संपवण्यासाठी गेले सहा महिने माझे खच्चीकरण केले. ...

भाजपामध्ये प्रवेश करणार नाही, मी शिवसैनिकच; शिंदे गटाचे आ. योगेश कदमांचं ट्विट - Marathi News | I will not join BJP, I am a Shiv Sainik; Shinde group's MLA Yogesh Kadam's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपामध्ये प्रवेश करणार नाही, मी शिवसैनिकच; शिंदे गटाचे आ. योगेश कदमांचं ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ...

कोकणात शिवसेनेला धक्का; दापोलीचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना? - Marathi News | Dapoli MLA Yogesh Kadam to Guwahati | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात शिवसेनेला धक्का; दापोलीचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना?

दरम्यान कोकणातील आणखी एक दुखावलेला निष्ठावंत शिवसैनिक आमदार सुद्धा या नव्या गाडीत बसून आसामला पोहोचणार का? याची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे ...

शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती, रामदास कदमांच्या मुलाचा गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena leader Ramdas Kadam son MLA Yogesh Kadam public displeasure over the result of Nagar Panchayat election | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती, रामदास कदमांच्या मुलाचा गंभीर आरोप

नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना नेते रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी नाराजी जाहीर करत मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ...