सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या कांदिवली येथील ‘सावली बार’ला बुधवारी भेट देत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व कागदपत्रे देऊन गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे. दर आठवड्याला त्यांना स्मरण पत्र पाठविणार आहे, असे उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
सोनिया गांधी यांना भेटायला वारंवार दिल्लीला जात होतात. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवलात, त्याचे काय ते आधी बोला, असा टोला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी रविवारी उद्धव ठाकरेंना लगावला. ...
Maharashtra Assembly Monsoon Session: राजकारणासाठी टीका, आरोप करणे तेवढ्यापुरते ठीक आहे. कायमस्वरूपी त्यात अडकून नका. तुम्हाला भवितव्य घडवायचे असेल तर यातून ते घडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांना उद्देशून म्हटले. ...