पोयसर जिमखाना कांदिवली पश्चिम येथे आयोजित योग कार्यक्रमात माजी खासदार गोपाळ शेट्टी व संस्थेचे अध्यक्ष मुकेश भंडारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
यावेळी डॉ. सुहास काटे यांनी योगसनाचे प्रात्यक्षिके दाखविली. प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या राजयोगीनी रुक्मीनी दिदी यांच्याद्वारे ज्ञानधारणा करण्यात आली. ...
उल्हासनगरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आमदार व महापालिका निधीतून गोलमैदान येथे योगा केंद्राची स्थापना केली. तसेच दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आयलानी करतात. यावर्षी अंटेलिया रिज ...