घरी बसून आता सेलिब्रिटींनाही चांगलाच कंटाळा आलेला आहे. कुणी कुकिंग करतंय तर कुणी गार्डनिंग...यात दाक्षिणात्य सौंदर्यवती तापसी पन्नूही मागे नाही. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
पूर्वा आणि प्राप्ती या बहिणींनी राज्य, राष्ट्र आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही योगाचे महत्त्व पोहोचविले आहे. शरीराबरोबरच मनही सुदृढ होण्यात योगाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ...
नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या बहुतांशी नागरीक घरीच आहेत. आरोग्याची सजगता त्यातून जाणवत असली तरी घरी राहून कृतीतून आरोग्य सजगता दाखवली पाहीजे. त्यामुळे सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि एकंदरच फिट राहाण्यासाठी योगासने करण्याची गरज आहे. ...
योगा, प्राणायम करणे गरजेचे असून ही जीवनशैली बनली पाहिजे, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नोडल अधिकारी शेखर पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केले. ...