Health tips: पाळी सुरू झाली की सुरुवातीचे दोन दिवस काहीच करू नये असं वाटतं ना? पोटदुखी (menstrual cramps, menstrual pain) असह्य होते.. म्हणूनच तर या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी दररोज करा हे सोपे व्यायाम.. ...
केस गळण्याची समस्या केवळ महागडे हेअर पोडक्टस वापरुन सुटत नाही. योग्य जीवनशैलीच्या आधारे ही समस्या सोडवता येते, त्यासाठी योगासनातील चार आसन नियमित स्वरुपात करणं फायदेशीर ठरतं. ...
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही...आता हेच पाहा ना, पाळलेला कुत्रा आपल्या मालकीणीसोबत योगा करतो...अगदी तिच्याप्राणेच करतो सगळी आसनं... ...
Baba Sivanand : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा झाली होती. यामध्ये काशीमधील शिवानंद बाबा यांना मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. ...
Fitness tips: बॉलीवूडची बोल्ड ॲण्ड ब्यूटीफूल अभिनेत्री हुमा कुरेशी (workout by Huma Qureshi) तिच्या वर्कआऊटदरम्यान नियमित चक्रासन करते... बघा तिच्यासारखी फिट फिगर हवी तर चक्रासन करण्याची सवय करून घ्या... ...