लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga Tips

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
कितीही दमलं तरी रात्री शांत झोप येत नाही? ५ सोपी योगासनं करा; स्ट्रेस कमी, झोप सुखाची - Marathi News | No matter how tired you are, you can't sleep well at night? 5 Do simple yoga; Reduce stress, sleep well | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही दमलं तरी रात्री शांत झोप येत नाही? ५ सोपी योगासनं करा; स्ट्रेस कमी, झोप सुखाची

शांत झोप न लागणे ही हल्ली सामान्य समस्या झाली आहे, पण झोप नीट झाली नाही तर पूर्ण दिवस खराब होतो आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो तो वेगळाच.... ...

खळबळजनक! योगप्रशिक्षिकेने मित्राचे गुप्तांग कापले; कारण तर काहीच नव्हते - Marathi News | The yoga instructor cut off a male friend's genitals; Because the shock will be heard | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! योगप्रशिक्षिकेने मित्राचे गुप्तांग कापले; कारण तर काहीच नव्हते

Yoga instructor chops off private parts of male friend : पीडित योगशिक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी झाल्या प्रकाराचा तपास सुरू केला आहे. जयपूरमधील भांकरोटा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

समुद्रकिनारी घ्या 'योगा'चा आनंद, पर्यटन महामंडळाचा 'नवा उपक्रम' - Marathi News | Tourism Corporation launches Yoga By the Sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :समुद्रकिनारी घ्या 'योगा'चा आनंद, पर्यटन महामंडळाचा 'नवा उपक्रम'

रत्नागिरी : ‘वीकेंड’ला पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या दोन दिवसांच्या कालावधीत समुद्रकिनारी योगाचा आनंद मिळावा, या हेतूने महाराष्ट्र ... ...

थंडीच्या दिवसांत भरपूर एनर्जी देणारी ३ योगासनं! शरीर उबदार, फिटनेस जबरदस्त, फायदेच फायदे - Marathi News | 3 Yogasana that giveS a lot of energy in winter days! Body warm, fitness tremendous | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत भरपूर एनर्जी देणारी ३ योगासनं! शरीर उबदार, फिटनेस जबरदस्त, फायदेच फायदे

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पुरेसा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच तर जाणून घ्या की नेमका कोणता व्यायाम तुम्हाला हिवाळ्यात फिट ॲण्ड फाईन ठेवण्यासाठी मदत करेल... ...

जगण्याचे निर्णय असोत नाहीतर व्यायाम, कीप इट सिम्पल! शिल्पा शेट्टी हे नक्की काय सांगतेय.. - Marathi News | Keep It Simple! What exactly is Shilpa Shetty saying .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जगण्याचे निर्णय असोत नाहीतर व्यायाम, कीप इट सिम्पल! शिल्पा शेट्टी हे नक्की काय सांगतेय..

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने तिच्या चाहत्यांना या आठवड्यासाठी एक फिटनेस मोटीव्हेशन दिलं आहे. फिटनेस मोटीव्हेशन देताना शिल्पा सांगत आहे की जगण्याचे निर्णय असो किंवा व्यायाम असो.... कीप इट सिम्पल! ...

करीना कपूरच्या ट्रेनरने शेअर केलं भन्नाट आसन, म्हणाली करीना करते नियमित तर तुम्ही का नाही? - Marathi News | Kareena Kapoor's trainer shared the powerful yogasana, said Kareena does it regularly, so why not you? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करीना कपूरच्या ट्रेनरने शेअर केलं भन्नाट आसन, म्हणाली करीना करते नियमित तर तुम्ही का नाही?

करिना तिची फिगर जपण्यासाठी खूप काय काय करत असते.. त्यापैकीच एक उपाय तिने आणि तिच्या योगा ट्रेनरने (fitness trainer anshuka parwani) नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. तुम्हीही करून बघा... उपाय लागू पडला तर मग क्या बात है..  ...

सारखा अपचनाचा त्रास आणि कंबरदुखी? पचन सुधारण्यासाठी हा घ्या उत्तम उपाय - Marathi News | Constant indigestion and back pain? This yoga pose is the best way to improve digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखा अपचनाचा त्रास आणि कंबरदुखी? पचन सुधारण्यासाठी हा घ्या उत्तम उपाय

कंबरदुखी म्हणजे जणू काही आपल्या अनेक मैत्रिणींच्या पाचवीलाच पुजलेली आहे... एक ठराविक वय झालं की कंबरदुखीचा त्रास प्रत्येकीलाच छळू लागतो. म्हणूनच हा घ्या कंबरदुखीवरचा एक उत्तम उपाय. ...

चिडचिड, थकवा, एनर्जी डाऊन? म्हणूनच प्रत्येक महिलेने रोज करायलाच हवीत ही 5 आसनं - Marathi News | Irritated, tired, energy down? That is why every woman has to do 5 yogasana every day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चिडचिड, थकवा, एनर्जी डाऊन? म्हणूनच प्रत्येक महिलेने रोज करायलाच हवीत ही 5 आसनं

कुटुंबाची काळजी घेता घेता महिलांची तब्येत डाऊन होण्याची शक्यता असते. आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी उद्भवू नयेत म्हणून प्रत्येक महिलेने ही पाच आसने रोज करायला हवीत... ...