लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga Tips

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
करीना कपूर उत्तम फिटनेससाठी रोज घालते सूर्यनमस्कार, पाहा ‘तिची’ सुपरहिट योगा पद्धत आणि स्टॅमिना... - Marathi News | Kareena Kapoor Khan doing 'Surya Namaskar' will definitely give you fitness goals Kareena Kapoor Doing Surya Namaskar Will Give You Fitness Goals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करीना कपूर उत्तम फिटनेससाठी रोज घालते सूर्यनमस्कार, पाहा ‘तिची’ सुपरहिट योगा पद्धत आणि स्टॅमिना...

Kareena Kapoor Doing Surya Namaskar Will Give You Fitness Goals : Kareena Kapoor Khan doing 'Surya Namaskar' will definitely give you fitness goals : करीना कपूरचा फिटनेस फंडा अगदी सोपा आहे, प्रत्येकीला अगदी सहज आणि घरच्याघरी जमण्यासारखा, करून तर बघा. ...

मलासन करता पाणी पिण्याचे 7 फायदे, वाचाल तर चुकूनही उभे राहून पिणार नाही पाणी! - Marathi News | Amazing Heath Benefits of Drinking Water While Sitting in Malasana | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मलासन करता पाणी पिण्याचे 7 फायदे, वाचाल तर चुकूनही उभे राहून पिणार नाही पाणी!

Drinking Water While Sitting in Malasana : मलासन हे एक सोपं आणि साधं आसन आहे. ज्यात व्यक्ती गुडघ्यांना वाकवून बसते आणि हात जोडून बॅलन्स करते. ...

Health Tips: शरीरात सात चक्र कुठे असतात आणि ती कार्यन्वित कशी करतात, ते जाणून घ्या! - Marathi News | Health Tips: Know where the seven chakras are in the body and how they work! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Tips: शरीरात सात चक्र कुठे असतात आणि ती कार्यन्वित कशी करतात, ते जाणून घ्या!

Health Tips: दिवसभर आपल्या पायाला चक्र लागलेले असते, त्यामुळे शरीरात स्थित असलेल्या चक्रांची ओळख आधी करून घेतली नसेल तर आता करून घ्या.  ...

"दुपारी १२ वाजता कोण सूर्यनमस्कार करतं?" सोनालीच्या व्हिडिओवर चाहत्याची खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | marathi actress sonalee kulkarni reply to fan who commented on her suryanamskar yoga video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुपारी १२ वाजता कोण सूर्यनमस्कार करतं?" सोनालीच्या व्हिडिओवर चाहत्याची खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली...

सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सोनालीच्या या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. ...

डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात, मन अजिबात शांत नसतं? १ सोपा उपाय- स्ट्रेस होईल कमी चटकन - Marathi News | how to get rid of negative thinking, best remedies for positive thinking, how to do ksepana mudra, benefits of ksepana mudra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येतात, मन अजिबात शांत नसतं? १ सोपा उपाय- स्ट्रेस होईल कमी चटकन

How To Get Rid Of Negative Thinking: डोक्यात सतत निगेटिव्ह विचार येत असतील तर ते घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा... (best remedies for positive thinking) ...

५- ६ वर्षांनी तरुण दिसाल- १ मिनिटाचा सोपा उपाय, सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावर येईल तेज - Marathi News | how to keep your skin young and glowing, home remedies for reducing fine lines, best face yoga for young looking skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५- ६ वर्षांनी तरुण दिसाल- १ मिनिटाचा सोपा उपाय, सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावर येईल तेज

How To Keep Your Skin Young And Glowing: तुम्ही आहात त्यापेक्षा कमी वयाचं दिसायचं असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा...(best face yoga for young looking skin) ...

मासिक पाळीत पोट खूप दुखतं? ६ योगासनं करा, काही मिनिटांतच आराम मिळेल- कंबरदुखीही थांबेल - Marathi News | how to reduce period cramps, 6 yogasana for reducing period cramps, how to get rid of period cramps | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत पोट खूप दुखतं? ६ योगासनं करा, काही मिनिटांतच आराम मिळेल- कंबरदुखीही थांबेल

...

ना कोणतं फेसपॅक ना फेशियल; 'या' पद्धतीने ओढा तुमचे कान- चेहरा होईल एकदम चमकदार  - Marathi News | ear workout routine for glowing skin, best face yoga for radiant glow, how to get rid of dull and dry skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना कोणतं फेसपॅक ना फेशियल; 'या' पद्धतीने ओढा तुमचे कान- चेहरा होईल एकदम चमकदार 

Ear Workout Routine For Glowing Skin: चेहऱ्यावर ग्लो आणणारा हा एक भन्नाट उपाय पाहा, बघा चेहऱ्यावर ग्लो येण्याचं आणि कान ओढण्याचं नेमकं काय कनेक्शन आहे...(best face yoga for radiant glow) ...