लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगासने प्रकार व फायदे

Yoga News in Marathi | योगासने प्रकार व फायदे मराठी बातम्या

Yoga, Latest Marathi News

योगा-Yoga- योगसाधना, योगासनं यांची तपशीलवार माहिती, आसनं, आरोग्य आणि योगासनं, मन:शांती आणि योगासनं याची संपूर्ण माहिती.
Read More
International Yoga Day: पुण्यात शाळांमध्ये योगदिन उत्साहात; विद्यार्थी - विद्यार्थिनींची योग प्रात्यक्षिके - Marathi News | Yoga Day in schools in Pune; Students Yoga demonstrations for students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :International Yoga Day: पुण्यात शाळांमध्ये योगदिन उत्साहात; विद्यार्थी - विद्यार्थिनींची योग प्रात्यक्षिके

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व विषद करून सांगितले ...

 International Yoga Day 2022 : कंगवा फिरवताच खूप केस गळतात? रामदेव बाबांनी सांगितली ४ योगासनं, केस कायम राहतील चांगले  - Marathi News |  International Yoga Day 2022 : Baba ramdev 4 yoga tips or asanas to control hair fall problem | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगवा फिरवताच खूप केस गळतात? लांब केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितली ४ योगासनं

 International Yoga Day 2022 : व्यस्त वेळापत्रकातून अर्धा तासही काढलात तर तुम्ही ही योगासने करू शकाल. ...

International Yoga Day 2022 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या महत्वाचे नियम, नाही तर पडेल महागात - Marathi News | International Yoga Day 2022: You should know Yoga rules and methods doing yoga | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :International Yoga Day 2022 : योगाभ्यास करण्याआधी जाणून घ्या महत्वाचे नियम, नाही तर पडेल महागात

International Yoga Day 2022: योगाभ्यास करण्याआधी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योगाभ्यास करताना कधीही जबरदस्तीने करू नये. ...

Exclusive : Yoga Day Special With Ruchira Jadhav | रुचिराने दिले Beginners साठी काही खास टिप्स - Marathi News | Exclusive: Yoga Day Special With Ruchira Jadhav | Here are some tips for beginners | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : Yoga Day Special With Ruchira Jadhav | रुचिराने दिले Beginners साठी काही खास टिप्स

Exclusive : Yoga Day Special With Ruchira Jadhav | रुचिराने दिले Beginners साठी काही खास टिप्स #lokmatsakhi #yogadayspecialwithruchirajadhav #ruchirajadhav #yogaday अभिनेत्री रुचिरा जाधव कशी घेते स्वतःची काळजी? योगामुळे कशी राहते फिट? Beginners स ...

सततची चिडचिड, ताण, नैराश्य टाळायचं तर 'एकच' गोष्ट नियमित करा, सांगतात योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद - Marathi News | International Yoga Day 2022 : If you want to avoid constant irritation, stress, depression, do 'one thing' regularly, says yoga guru Dr. Samprasad Vinod | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सततची चिडचिड, ताण, नैराश्य टाळायचं तर 'एकच' गोष्ट नियमित करा, सांगतात योग गुरू डॉ. संप्रसाद विनोद

International Yoga Day 2022 : योगसाधना ही बाह्य शरीरासाठी जितकी महत्त्वाची असते त्याहून कित्येक पटीने जास्त ती अंतर्मनासाठी आवश्यक असणारी गोष्ट आहे ...

International Yoga Day 2022: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट योगासन, जाणून घ्या योग्य पद्धत - Marathi News | International Yoga Day 2022 : Plow pose or halasana yoga for belly fat loss at home | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :International Yoga Day 2022: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी बेस्ट योगासन, जाणून घ्या योग्य पद्धत

International Yoga Day 2022: जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर वेगवेगळी योगासने आहेत. त्यातील एक खास योगासन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हलासन करता येईल. ...

2027 पर्यंत योगासनांचे जागतिक मार्केट जाणार 5 लाख 14 हजार कोटी रुपयांवर, भारतात योगासनांत वर्षाकाठी २९ हजार कोटींची उलाढाल - Marathi News | By 2027, the global market for yogasanas will reach Rs.5 lacks 14 thousand Crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2027 पर्यंत योगासनांचे जागतिक मार्केट जाणार 5 लाख 14 हजार कोटी रुपयांवर

International Yoga Day: सध्या २ लाख ९२ हजार कोटी रुपयांची असलेल्या योगासनांच्या जागतिक मार्केटमध्ये २०२७ पर्यंत तब्बल ५ लाख १४ हजार ५७२ कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज फिटनेस क्षेत्रातील एका सर्वेक्षण कंपनीने वर्तविला आहे.  ...

भारतीय महिलांसाठी विकसित केली ‘योग क्रिया’ - Marathi News | ‘Yoga Kriya’ developed for Indian women | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय महिलांसाठी विकसित केली ‘योग क्रिया’

Nagpur News योगगुरू दादामुनी राजाभय्या हांडा यांनी पुढाकार घेत सहज जीवन योग साधनाअंतर्गत केवळ ४० मिनिटांत करता येणारी योग कला विकसित केली आहे. ...