Yoga Day : डोंबिवलीची श्रुती शिंदे ही निष्णांत योग प्रशिक्षक आहे. वयाच्या दहाव्या वर्षी तिने डोंबिवलीतील सुहासिनी योग केंद्रातून योगाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली, वय जेमतेम १२ ही नव्हतं तर ती इतरांना योग शिकवू लागली ...
Nagpur News एरवी प्रवासी आणि पर्यटकांना घेऊन धावणाऱ्या मेट्राेमध्ये मंगळवारी अनाेखा याेग साधला. शेकडाे नागरिकांनी धावत्या मेट्राेमध्ये याेगसाधना करून आराेग्यदायी जगण्याचा संदेश दिला. निमित्त हाेते जागतिक याेग दिनाचे. ...
Nagpur News नागपुरात जागतिक याेग दिनाचा उत्सव साजरा झाला. याेग सुदृढ आराेग्याचा पर्याय ठरला आहे. कस्तुरचंद पार्कवर झालेल्या सामूहिक याेगसाधनेने उपस्थितांच्या तनामनात सकारात्मक ऊर्जा संचारली हाेती. ...
पुण्यातील 'फिटनेस फ्रीक' या ग्रुपने योगाला नृत्याचा तडका देत योगानृत्य तयार केले आहे. संगीताच्या मदतीने योगासने करण्याची संकल्पना अमलात आणण्यासाठी या ग्रुपने विशेष प्रयत्न केले आहेत. ...
मालदीवची राजधानी माले येथे योगादिनाचा कार्यक्रम सुरू होता, यावेळी हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...