सध्याची जीवनशैली ही बसून काम करण्याची आहे. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या काम करुन शरीराची हालचालच बंद झाली आहे. यामुळे कंबर दुखते, मान दुखते, डोकं दुखतं अशा तक्रारी वाढल्या आहेत. ...
Fitness Tips for Reducing Back Pain and sciatica: कंबरदुखी, सायटिका या आजारांवर ही काही योगासनं नक्कीच उपयोगी ठरणारी आहेत. अनुष्का परवानीने सांगितलेले हे व्यायाम एकदा करून बघा. ...